America’s First Couple have tested positive for COVID-19

The president of USA and first lady confirmed in the early hours of Friday morning that both have tested positive for the COVID-19 virus. The pair were tested after Hope Hicks, a White House aide, also tested positive for the disease. The Trumps will isolate in the White House while they recover. The White House […]
राहुरी येथे कोविड-१९ केअर सेंटरचे उद्घाटन पार.
राहुरी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ शिवाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणा-या कोविड-१९ केअर सेंटरचे उद्घाटन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलत असताना डॉ.सुजय विखे पाटील यांनी रुग्णांच्या सेवेसाठी या दोन्ही संस्थांनी घेतलेला पुढाकाराबद्दल त्यांचे […]
नगराध्यक्षा बहिणीने मंत्री असलेल्या भावाकडे ‘मराठा आरक्षण मिळाले पाहिजे’ अशी मागितली ओवाळणी.
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत झालेल्या विविध निर्णय घेण्यात आले होते. निर्णयाप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी आज, २ ऑक्टोबरला खासदार, आमदार यांच्या घरासमोर निर्देशने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात आज संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संगमनेर येथील मराठा आंदोलक यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब […]
कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील बडेवाडी येथील टोल वसुली थांबवावी अन्यथा आंदोलन.
कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील बडेवाडी येथील टोल वसुली थांबवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भालगावच्या सरपंच डॉक्टर मनोरमा खेडकर तसेच परिसरातील शेतकरी, व्यावसायिक यांनी खासदार मा.सुजयजी विखे व आमदार मा.मोनिका ताई राजळे यांना एका निवेदना द्वारे दिला. यासाठी त्यांनी खालीलप्रमाणे निवेदन दिले आहे. पाथर्डी तालुक्यातुन जात असलेला कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग नगर जिल्हयातून पाथर्डी खरवंडी मार्गे […]
नवीन अंगणवाडीत सुदृढ बालके घडावीत- नगरसेविका सौ.स्नेहल खोरे
जिल्हा नियोजन समिती सदस्या, व श्रीरामपूर येथील नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांच्या पाठपुराव्याने नव्याने सुरू झालेल्या अंगणवाडीमध्ये पोषण माह सांगता समारोप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अंगणवाडी सेविका, तसेच प्रभागातील महिला भगिनी उपस्थित होत्या. गेल्या काही वर्षांपासून परिसरात अंगणवाडी सुरू व्हावी म्हणून नागरिक मागणी करत होते. अवघ्या वर्षभरात शासकीय पातळीवर पाठपुरावा करून ही अंगणवाडी सुरू […]
स्नेहालय उचल फाउंडेशन च्या वतीने गरजू महिलांना आटा चक्कीचे वाटप.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि त्या त्यामुळे होणारे लॉकडाऊन यामुळे बेरोजगारीची त्सुनामी भारतासह संपूर्ण जगावर कोसळली. यात सर्वात जास्त भरडला गेला तो म्हणजे हातावर पोट असणारा व मोलमजुरी करून जगणारा मजूरवर्ग. पण याही परिस्थितीत विविध उपक्रमाद्वार “स्नेहालय-उचल फाउंडेशन” ने आपले कार्य सातत्याने सुरू ठेवून अनेक कुटुंबांना किराणा अन्नधान्य इत्यादी पुरवण्याचे काम केले. गेल्या आठवड्यात स्नेहालयाचे […]
अहमदनगर जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना डिस्चार्ज तर ४०५ बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०१ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४०५ […]
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी कर्जत तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान घेतला विविध कामाचा आढावा.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी नुकताच कर्जत तालुक्याच्या दौरा केला या दरम्यान त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. दौऱ्यादरम्यान तोरकडवाडी (ता. कर्जत) येथे जि. प. अहमदनगर यांच्या वतिने बांधलेल्या साठवण बंधाऱ्याचे जलपूजन केले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. याच दौऱ्यादरम्यान कर्जत येथील उप जिल्हा रुग्णालयाला भेट दिली, तसेच येथील कोविड सेंटर ची […]
कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी और प्रियंका गांधी को युपी पुलिस ने हिरासत में लिया।
कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी और प्रियंका गांधी आज अपने कार्यकर्ताओं के साथ हाथरस गैंगरेप पीड़िता के परिजनों से मिलने जा रहे थे। तभी उनको उत्तर प्रदेश पुलिस ने ग्रेटर नोएडा पर रोक दिया गया । लेकिन राहुल गांधी और प्रियंका गांधी अपनी जिद पर अडिक रहे और पैदल मार्च कर के हाथरस की […]
जयश्री सुरेश घुले (आव्हाड) यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड
पाथर्डी येथील रहिवासी व सध्या सातारा तहसीलदार पदी कार्यरत असलेल्या जयश्री घुले (आव्हाड) यांची उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती झाली. जयश्री घुले यांनी २००६ साली राहुरी विद्यापीठातुन एम.एस्सी अॅग्री पर्यंत शिक्षण घेतले असुन, सामान्य परिस्थिती मधून आपले शिक्षण पूर्ण करून कुठला ही क्लास न करता चिकाटी, आत्मविश्वास व कुटुंबाची साथ आशा परिस्थितीत जिद्दीने प्रयत्न केले व […]