राहुरी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ शिवाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणा-या कोविड-१९ केअर सेंटरचे उद्घाटन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले.
           यावेळी बोलत असताना डॉ.सुजय विखे पाटील यांनी रुग्णांच्या सेवेसाठी या दोन्ही संस्थांनी घेतलेला पुढाकाराबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी आ.श्री. शिवाजी कर्डीले, तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष श्री. नामदेवराव ढोकणे, तालुका अध्यक्ष श्री. अमोल भनगडे, प.स. सदस्य श्री. सुरेश बनकर, कारखान्याचे सर्व संचालक, तहसीलदार शेख व आदी मान्यवर उपस्थित होते.

आणखी बातम्या

स्नेहालय उचल फाउंडेशन च्या वतीने गरजू महिलांना आटा चक्कीचे वाटप.

कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील बडेवाडी येथील टोल वसुली थांबवावी अन्यथा आंदोलन.

नगराध्यक्षा बहिणीने मंत्री असलेल्या भावाकडे ‘मराठा आरक्षण मिळाले पाहिजे’ अशी मागितली ओवाळणी.

कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी और प्रियंका गांधी को युपी पुलिस ने हिरासत में लिया।