Uddhav Thakare : शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी

विक्रम बनकर (नगर) : शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. 17 जागांवरच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. 22 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. त्यापैकी 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात […]

Dr. Sujay vikhe : नगर दक्षिण मधून खासदार डॉ. सुजय विखेंना पुन्हा भाजपची उमेदवारी

विक्रम बनकर (नगर) : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील […]

ADCC : जिल्हा बँकेचे पिक कर्ज वेळेत भरणा करुन शुन्य टक्के व्याजदराचा शेतक-यांनी लाभ घ्यावा. – जिल्हा बँक चेअरमन श्री शिवाजीराव कर्डिले

विक्रम बनकर(नगर) : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून चालु वर्षीं आज अखेर अल्पमुदत शेती कर्जा करिता ३२११ कोटींचे कर्ज वाटप केले असून एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्पमुदत कर्ज वाटप करणारी आपली बँक एकमेव असून दि ३१ मार्च २०२४ अखेर वसूलास पात्र कर्ज रक्कम कर्जदार शेतक-यांनी वेळेत भरणा करुन रु ३ […]

Sunil Deodhar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर; निखिल वागळेंविरुद्ध देवधर यांची तक्रार

ब्युरो टीम : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वागळे यांनी जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण होणारे वक्तव्य करून अडवानी, मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही […]

Proud : प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते – मा. नगरसेविका वीणा बोज्जा

ब्युरो टीम : प. पु. माताजी श्री निर्मलादेवी प्रणित सहजयोग परिवाराच्या वतीने सहजयोगी भक्ती संजय संभार व द्यावनपेल्ली यांनी इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकौंटन्टस च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. या वेळी अहमदनगर जिल्हा सहजयोग समन्वयक श्रीनिवास बोज्जा, राज्य सदस्य अंबादास येन्नम, जेष्ठ नागरिक प्रा. अशोक काळे काका, मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा, डॉ. लक्ष्मीकांत […]

Shree Ram : प्रभू श्रीरामाविषयीच्या अस्मितेला धक्का लावू नका; ठाकरे गटाचे जाधव गिरीश जाधव यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

विक्रम बनकर (नगर) : येत्या २२ जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे श्री राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या राम लल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देश प्रभू श्री रामाच्या भक्ती रसात तल्लीन होणार आहे. नगर मध्ये चौका चौकातील मंदिरात विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन सर्वानी केले आहे. तेव्हा या दिवशी प्रभू श्री रामाविषयीच्या आमच्या अस्मितेला […]

Ram Shinde vs Vikhe Patil : राम शिंदेचे लोकसभेसाठी ‘वेटिंग फॉर तिकीट’, विखेंच्या अडचणी वाढणार!

विक्रम बनकर (नगर) : विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुन्हा एकदा नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘मी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे गेल्या वर्षभरापासून सांगत आहे. वेळोवेळी माझी भूमिका मांडली आहे. आता फक्त तिकीट मिळण्याची वाट पाहत आहे,’ असं शुक्रवारी (१९ जानेवारी) प्रा. राम शिंदेंनी नगर शहरात माध्यमांशी बोलताना […]

Crime : महागड्या दुचाकींची चोरी करणारी टोळी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद; ५.५० लाखाच्या ६ दुचाकी केल्या हस्तगत

विक्रम बनकर (नगर) : महागड्या दुचाकी चोरून त्या शेतात,जंगलात किंवा डोंगर भागात लपवायच्या व काही कालांतराने त्या वाहनांचा सोक्षमोक्ष लावायचा ही त्यांची चोरीची सूक्ष्म पद्धत पोलिसांनाही चकवा देणारी होती, मात्र कोतवाली पोलिसांनी टोळीला जेरबंद तर केलेच त्यानंतर त्यांनी चोरलेल्या महागड्या दुचाक्याही हस्तगत केल्या आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी दि.७ डिसेंबर रोजी नगरच्या वैभव घोरपडे यांची पल्सर […]

ST : ग्रामीण व सर्वसामान्य लोकांसाठी एसटी ही एक प्रकारची जीवनवाहिनी; एसटीच्या अहमदनगर आगाराकडून सुरक्षितता सप्ताहाचे आयोजन

विक्रम बनकर(नगर): अपघातांवर नियंत्रण राहून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सुरक्षितता मोहीम राबविली जात आहे. प्रवाशांसाठी तत्पर असणाऱ्या सेवेकरांनो अपघातांवर नियंत्रण ठेवून त्यांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यास प्राधान्य द्यावे. रस्ता व सुरक्षा नियमांचे पालन करून अपघातमुक्त जिल्हा म्हणून ओळख निर्माण करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभागाकडून […]

Job : ११ जानेवारीला जागेवर मिळणार नोकरी; ‘या’ शहरातील सहाय्यक आयुक्तांनी पत्रक काढत केले प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

विक्रम बनकर (नगर ) :- जिल्हयातील उमेदवारांना खाजगी आस्थापनेमध्ये विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्लेसमेंट ड्राईव्ह (जागेवर नोकरीची संधी) चे ११ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ११-०० ते दुपारी २-०० या वेळेत प्रशासकीय इमारत ,पहिला मजला, टि.व्ही. सेंटरजवळ, अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले असुन इच्छूक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून […]