जिल्हा नियोजन समिती सदस्या, व श्रीरामपूर येथील नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांच्या पाठपुराव्याने नव्याने सुरू झालेल्या अंगणवाडीमध्ये पोषण माह सांगता समारोप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अंगणवाडी सेविका, तसेच प्रभागातील महिला भगिनी उपस्थित होत्या.
          गेल्या काही वर्षांपासून परिसरात अंगणवाडी सुरू व्हावी म्हणून नागरिक मागणी करत होते. अवघ्या वर्षभरात शासकीय पातळीवर पाठपुरावा करून ही अंगणवाडी सुरू करण्यात यश मिळाले. सर्व शासकीय सुविधा प्रभागातील बालकांना मिळविण्यासाठी नागरिकांनी आपल्या पाल्यांची अंगणवाडीत नोंदणी करावी असे आव्हान या वेळी करण्यात आले.

आणखी बातम्या

स्नेहालय उचल फाउंडेशन च्या वतीने गरजू महिलांना आटा चक्कीचे वाटप.

अहमदनगर जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना डिस्चार्ज तर ४०५ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

अहमदनगर महापालिका: अखेर पाच स्वीकृत नगरसेवकांची झाली निवड

कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी और प्रियंका गांधी को युपी पुलिस ने हिरासत में लिया।