ओळख कायद्याची..स्त्रियांचा मालमत्तेचा हक्क

अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.)            प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या मालकीची संपत्ती बाळगण्याचा, त्या संपत्तीचा स्वतःच्या मर्जीप्रमाणे उपयोग करण्याचा किंवा स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्या संपत्तीचे वाटप, विक्री किंवा दान करण्याचाही स्त्रीला हक्क आहे.            स्त्रीला संपत्ती मिळण्याचे मार्ग           कमावती स्त्री स्वतः नोकरी-व्यवसायातून मिळवत असलेला पगार, तिला मिळणारे मानधन, व्यवसायात मिळणारा नफा, घरगुती वस्तु, कलाकुसरीच्या वस्तू, खाद्यपदार्थ […]

ओळख कायद्याची..प्रसूती सुविधा कायदा १९६१ (भारतातील नोकरदार स्त्रियांना मिळणारी प्रसूतीची रजा व कायदे)

अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.)            एखाद्या नोकरदार स्त्रीला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा आनंदासोबत तिच्या मनात भविष्यात लागणार्‍या बाळंतपणासाठीच्या रजेचे, ऑफिसातल्या आपल्यावरील जबाबदाऱ्यांचे व आर्थिक जुळवाजुळवीचे विचारही येऊ लागतात. आपण काम करत असलेल्या कंपनीची प्रसूती रजेबाबत काय पॉलिसी आहे, कोणाकडून व्यवस्थित माहिती मिळेल, रजेसाठी काय करावे लागेल, कोणकोणत्या बाबींची पूर्तता केली की आपली […]

ओळख कायद्याची..हिंदू विवाहविषयक कायदा १९५५

अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.)            हिंदू विवाहविषयक कायदा १९५५ या कायद्याचे ब्रिटिश अंमलापूर्वीचा कायदा, ब्रिटिश अंमल असताना फुटकळ स्वरूपाच्या अधिनियमामुळे निर्माण झालेला अंशतः सुधारित केलेला कायदा व स्वतंत्र्याप्राप्तीनंतर हिंदू विवाह अधिनियम १९५५ व त्यात वेळोवेळी केलेल्या सुधारणा यांमुळे निर्माण झालेला सर्वस्वी नवीन संपृक्त व स्वयंपूर्ण स्वरूपाचा कायदा, असे तीन प्रकारचे भाग पाडता येतील. […]

जाण कायद्याची.. विशेष विवाह कायदा १९५४

अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.)            या कायद्याचे वैशिष्टय़ असे म्हणता येईल की, दोन भिन्नधर्मिय व्यक्तींना विवाहबद्ध होण्यासाठी धर्म न बदलता रजिस्टर पद्धतीने लग्न करता येते. लग्न होण्यासाठी जसे वधूचे वय १८ व वराचे वय २१ पूर्ण असावे, त्यांचे पूर्वी लग्न झालेले नसावे, असेल तर घटस्फोट असावा किंवा पहिला जोडीदार मृत असावा, ई. अटी […]

ओळख कायद्याची – कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा २००५.

अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.)           आधुनिक काळात मानवाच्या नीतिमूल्यातील घसरणीमुळे आणि वाढत्या औद्योगिक विकासामुळे स्त्रीची अशी वंदनीय अवस्थेतून दयनीय रूपात परिवर्तन झालेले दिसते. ह्याला पुरावा म्हणजे दररोज नित्य नवनवीन प्रकारचे होणारे स्त्री अत्याचार. ह्याशिवाय ज्या कुटुंबात अथवा घरात ती स्वत:ला सुरक्षित समजते त्याच तिच्या घरात ती कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडते आहे. या सर्व बाबींचा […]

कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी और प्रियंका गांधी को युपी पुलिस ने हिरासत में लिया।

          कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी और प्रियंका गांधी आज अपने कार्यकर्ताओं के साथ हाथरस गैंगरेप पीड़िता के परिजनों से मिलने जा रहे थे। तभी उनको उत्तर प्रदेश पुलिस ने ग्रेटर नोएडा पर रोक दिया गया । लेकिन राहुल गांधी और प्रियंका गांधी अपनी जिद पर अडिक रहे और पैदल मार्च कर के हाथरस की […]

लग्नासाठी नकार, गोळी झाडून आत्महत्याचा प्रयत्न.

           लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीचं डोकं भिंतीवर आपटल्यानंतर तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली प्रवरा येथे घडली. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.            देवळाली प्रवरा येथे एका तरुणाने प्रेयसीच्या घरात घुसून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करून, पिस्तुलातून स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. विक्रम उर्फ विकी मुसमाडे (वय […]

करोनाचे पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून ४८००० रुपयांचा ऐवज लुटला

           करोनाचे पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून 48 हजारांचा ऐवज लुटला याबाबत मिळालेली माहिती नेवासा ते शेवगाव कडे बस जात असताना नेवासा फाटा येथे फिर्यादी ह्या बसमधून उतरली. तसेच बस मधून पंचवीस ते तीस वर्षे वयाचा एक इसम देखील उतरला व फिर्यादीस म्हणाला मी तुम्हाला करोनाचे ७००० रुपये मिळवून देतो. असे म्हणून फिर्यादी व […]

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक,14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.

         अभिनेत्री रिया चक्रवर्ती ला अंमलीपदार्थ प्रकरणात आज अटक करण्यात आली असून तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी सुरु होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली. तिला कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.     रिया चक्रवर्ती अभिनेता सुशांत राजपूत याची गर्लफ्रेंड […]

ट्रक आडवुन खुनासहित दरोडा टाकणारे सराईत आरोपी २४ तासाच्या आत जेरबंद

      शिर्डी जवळील टोल नाक्यावर ट्रक आडवुन खुनासहित दरोडा टाकणारे सराईत आरोपी २४ तासाचे आत पोलिसांनी जेरबंद केले. लोणी पोलीस स्टेशन व नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान, याप्रकरणात एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.     दिनांक ०७/०९/२०२० रोजी फिर्यादी भुपेंद्रसिंह […]