Dr. Sujay vikhe : नगर दक्षिण मधून खासदार डॉ. सुजय विखेंना पुन्हा भाजपची उमेदवारी

विक्रम बनकर (नगर) : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील […]

Sunil Deodhar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर; निखिल वागळेंविरुद्ध देवधर यांची तक्रार

ब्युरो टीम : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वागळे यांनी जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण होणारे वक्तव्य करून अडवानी, मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही […]

My Home India : आज लता मंगेशकर स्मृति पुरस्कारांचे वितरण; ‘माय होम इंडिया’ने गेल्या वर्षापासून पुरस्काराची सुरुवात

ब्युरो टीम : माय होम इंडिया द्वारे स्थापित करण्यात आलेले भारतीय संगीतसाधकांसाठीचे लता मंगेशकर स्मृति पुरस्कार येत्या शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि प्रख्यात गायक सुदेश भोसले यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. आठ दशकांची कारकिर्द लाभलेल्या आणि ज्यांचा आवाज आजही जगभरतील कोट्यवधी घरांतून गुंजत असतो अशा भारतरत्न लता मंगेशकर […]

Mahavijay-2024 : ‘महाविजय-2024’ या अभियानाअंतर्गत चंद्रशेखर बावनकुळे यांचा माढा दौरा; माळशिरस मधील कार्यकर्त्यांशी साधला संवाद

‘महाविजय-2024’ या अभियानाअंतर्गत माढा दौरा; माळशिरस मधील कार्यकर्त्यांशी साधला संवाद

Raj Thackeray : राज ठाकरेंचा इशारा आणि मुंबईमधील बेकायदा दर्गा पालिकेने पाडला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम मधील बेकायदेशीर दर्ग्याचा मुद्दा उपस्थित करताच प्रशासनाने माहीम किनारपट्टीवरील ‘बेकायदेशीर दर्गा’ (Dargah) जमीनदोस्त केला आहे. बुधवारी झालेल्या रॅलीदरम्यान मनसे प्रमुखांनी खुल्या व्यासपीठावरून दर्गा न हटवल्यास बांधकामाच्या ठिकाणी भव्य गणपती मंदिर उभारण्यात येईल, असा इशारा दिला होता. ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईतील दर्ग्यावर कारवाई करण्यात […]

मृत गोविंदांच्या कुटूंबियांना दहा लाख रुपयांची मदत: मुख्यमंत्री

dahihandi

दहीहंडी उत्सवादरम्यान राज्यभर जे गोविंदा जखमी झाले त्यांना योग्य उपचार मिळावेत जेणेकरून कुणाचा मृत्यू होऊ नये यासाठी नियंत्रण पथकास निर्देश देण्यात आले होते. दुर्देवाने विलेपार्ले येथील संदेश दळवी (२३) यांचा मृत्यू झाला असून, तातडीने कुटूंबियांना दहा लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. आज विधानभवनात विरोधीपक्ष नेते अजित पवार […]

बर्ड फ्लूची भीती मनातून जावी, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी चिकन थाळी आस्वाद मेळावा.

सध्या बर्ड फ्लू चा धोका वाढत असुन याचा फटका कोंबडी पालन व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. तरी बर्ड फ्लूची भीती मनातून जावी, यासाठी अहमदनगर येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निवासस्थानी चिकन थाळी आस्वाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले काही पोल्ट्री मालकांनी त्यांची भेट घेतली. जिल्ह्यामध्ये ३३४१ पोल्ट्री […]

ह्या मराठी अभिनेत्रीच्या न्यूड फोटोशुट मुळे सोशल मिडीयावर उडाला आहे धुरळा .

           काही दिवसापूर्वी मिलिंद सोमण याचे गोवा येथील न्यूड फोटोशुट चांगलेच चर्चेत होते. आतापण सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे एक न्युड फोटोशूट चांगलेच चर्चेत आहे. हि अभिनेत्री काही सिनेमा व मालिकांमध्ये काम करत असुन तिने एका कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशुट नंतर सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेचा धुरळा उडाला आहे. तिने केलेल्या फोटोद्वारे एक […]

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन.

          पुणे, दि. १ :- कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक लढाईतील वीरांच्या स्मृतींना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली.            कोरेगाव भीमा जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येणाऱ्या नागरिकांच्या भावनांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आदर व्यक्त केला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे यंदा सर्वांनी आपापल्या घरुनच जयस्तंभाला व शूरवीरांना अभिवादन करावे. कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने […]

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०२० साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

          मुंबई, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2020 ते 31 डिसेंबर, 2020 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप […]