अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०१ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४०५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४१४२ इतकी झाली आहे. बरे झालेली रुग्ण संख्या: ३९५६२ (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर) |
आणखी बातम्या
केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी कर्जत तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान घेतला विविध कामाचा आढावा. अहमदनगर महापालिका: अखेर पाच स्वीकृत नगरसेवकांची झाली निवड कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी और प्रियंका गांधी को युपी पुलिस ने हिरासत में लिया। |