Shree Ram : प्रभू श्रीरामाविषयीच्या अस्मितेला धक्का लावू नका; ठाकरे गटाचे जाधव गिरीश जाधव यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

विक्रम बनकर (नगर) : येत्या २२ जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे श्री राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या राम लल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देश प्रभू श्री रामाच्या भक्ती रसात तल्लीन होणार आहे. नगर मध्ये चौका चौकातील मंदिरात विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन सर्वानी केले आहे. तेव्हा या दिवशी प्रभू श्री रामाविषयीच्या आमच्या अस्मितेला […]

Ram Shinde vs Vikhe Patil : राम शिंदेचे लोकसभेसाठी ‘वेटिंग फॉर तिकीट’, विखेंच्या अडचणी वाढणार!

विक्रम बनकर (नगर) : विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुन्हा एकदा नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘मी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे गेल्या वर्षभरापासून सांगत आहे. वेळोवेळी माझी भूमिका मांडली आहे. आता फक्त तिकीट मिळण्याची वाट पाहत आहे,’ असं शुक्रवारी (१९ जानेवारी) प्रा. राम शिंदेंनी नगर शहरात माध्यमांशी बोलताना […]

Mahavijay-2024 : ‘महाविजय-2024’ या अभियानाअंतर्गत चंद्रशेखर बावनकुळे यांचा माढा दौरा; माळशिरस मधील कार्यकर्त्यांशी साधला संवाद

‘महाविजय-2024’ या अभियानाअंतर्गत माढा दौरा; माळशिरस मधील कार्यकर्त्यांशी साधला संवाद

तर फक्त टाटा, बिर्ला हेच लोक आमदार-खासदार होतील, माजी मंत्री यांची रोहित पवार यांच्या वर टीका.

          ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावात ३० लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यावरून माजी मंत्री शिंदे यांनी तर थेट रोहित पवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिंदे म्हणाले, ‘राज्य निवडणूक आयोगाची एक आचारसंहिता ठरली आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखवणे, लोकांवर दबाव तंत्र वापरणे, पैशाचा वापर करणे, हे गैर आहे. […]

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी रणजितसिंह डिसलेंची शिफारस करणार!

          युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा जागतिक स्तरावरील सात कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक श्री. डिसले यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्त विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते श्री. प्रवीण दरेकर यांनी रणजितसिंह डिसले गुरुजींची आज सदिच्छा भेट घेतली.यावेळी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.           यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते श्री. प्रवीण […]

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?

           आज अर्नब गोस्वामी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार व अभिनेत्री कंगना रनौतच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या कारवाई वर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर महाआघाडी सरकार वर विरोधकांनी जोरदार टीका केली.            कोर्टांच्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते मा. देवेन्द्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट करून विचारले कि, आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालय […]

अहमदनगर येथे आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा.

           आज अहमदनगर येथे आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संविधानाच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. तसेच 26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्लयातील शहिद जवान व पोलिसांना हुतात्मा स्मारक येथे श्रध्दांजली वाहण्यात आली.           यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. अशोक डोंगरे यांनी सांगितले की, ‘घटनाकार डॉ.बाबासाहेब […]

केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर करणे गरजेचे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

          केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे. या कायद्यांच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत विचारविनिमय केला जाईल असे सांगून शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.           शेती व पणनसंबंधी केंद्र सरकारच्या कायद्यांवर विचारविनिमय करून धोरण निश्चित करणेबाबत विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी […]

काशी और मथुरा पर शुरू हुई चर्चाओं पे मा. शरदरावजी पवार ने जताई चिंता ।

           पूर्व केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सर्वेसर्वा मा. शरदरावजी पवारजी ने आज पुणे में पत्रकारोसे वार्तालाभ किया। उन्होंने आयोध्या मामलेपे फैसला आने के बाद काशी और मथुरा पर शुरू हुई चर्चाओंपे चिंता जताई है।            उन्होंने कहा “अब लगता है कि काशी और मथुरा की चर्चाएँ भी शुरू हो गई हैं। इसलिए, […]

नगराध्यक्षा बहिणीने मंत्री असलेल्या भावाकडे ‘मराठा आरक्षण मिळाले पाहिजे’ अशी मागितली ओवाळणी.

           मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत झालेल्या विविध निर्णय घेण्यात आले होते. निर्णयाप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी आज, २ ऑक्टोबरला खासदार, आमदार यांच्या घरासमोर निर्देशने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात आज संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संगमनेर येथील मराठा आंदोलक यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब […]