अमर ज्योति से निकली विजय मशाल का अहमदनगर एमआईआरसी में आगमन।

           सन 1971 के युद्ध में भारतीय सेना की जीत का स्मरण करते हुए 03 दिसंबर 2020 से 16 दिसंबर 2021 तक की अवधी को “स्वर्णिम विजय वर्ष” के रूप में मनाया जा रहा हैं। इस दौरान राष्ट्रीय युद्ध स्मारक की अमर ज्योति से चार विजय मशालों को प्रज्वलित कर के देश के विभिन्न भागों […]

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग ही अनपेक्षित घटना – पंतप्रधान

           काल पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ( serum institute ) आग लागली. या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना सीरम इन्स्टिट्यूट तर्फे प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.            देशात सध्या करोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे. यात सीरम इन्स्टिट्यूची कोविशिल्ड लस पण वापरली जात आहे. भारताच्या या लसीला अनेक देशांतून मागणी आहे. […]

बर्ड फ्लूची भीती मनातून जावी, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी चिकन थाळी आस्वाद मेळावा.

सध्या बर्ड फ्लू चा धोका वाढत असुन याचा फटका कोंबडी पालन व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. तरी बर्ड फ्लूची भीती मनातून जावी, यासाठी अहमदनगर येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निवासस्थानी चिकन थाळी आस्वाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले काही पोल्ट्री मालकांनी त्यांची भेट घेतली. जिल्ह्यामध्ये ३३४१ पोल्ट्री […]

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण निधी संकलन.

           श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र, अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माणसाठी दि.०१ जानेवारी, २०२१ पासुन सुरु झालेल्या निधी समर्पण अभियान अंतर्गत नगर शहरातील नागापूर MIDC अ.नगर येथील अनंत इंजिनियर्स आणि फेब्रिकेटर्स या कंपनीतर्फे श्री.नंदकिशोर नातु यांनी १,००,००१/- रुपये श्रद्धानिधीचा धनादेश संकलन करणा-या रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकांकडे सुपुर्द केला.            यावेळी रा.स्व.संघाचे जिल्हा संघचालक डॉ.रविंद्र साताळकर,जिल्हा कार्यवाह श्री.श्रीकांत जोशी, […]

Govt Jobs for Engineers in ECIL

          Electronics Corporation of India Limited invited applications from eligible Engineer from various Treads see details            Last date for submitting online applications through NATS portal is 15.01.2021            CLICK HERE FOR DETAILED ADVERTISEMENT ENROLL HERE

अमेरिकेत लोकशाहीची हत्या? राजधानीत ट्रम्प समर्थकांचा राडा.

जगातील सर्वात जुनी लोकशाही तसेच स्व:ताला जागतिक महासत्ता म्हणुन मिरवणा-या अमेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टमध्ये मध्ये ट्रम्प समर्थकांनी आज धुडगुस घातला. हाती आलेल्या वृतानुसार ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घुसून हिंसाचार केला आहे. आज नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा होणार होती. त्याच वेळेस ट्रम्प समर्थकांनी धुडगुस घालण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे जगभरात चिंता व्यक्त […]

ह्या मराठी अभिनेत्रीच्या न्यूड फोटोशुट मुळे सोशल मिडीयावर उडाला आहे धुरळा .

           काही दिवसापूर्वी मिलिंद सोमण याचे गोवा येथील न्यूड फोटोशुट चांगलेच चर्चेत होते. आतापण सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे एक न्युड फोटोशूट चांगलेच चर्चेत आहे. हि अभिनेत्री काही सिनेमा व मालिकांमध्ये काम करत असुन तिने एका कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशुट नंतर सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेचा धुरळा उडाला आहे. तिने केलेल्या फोटोद्वारे एक […]

Govt Jobs for Diploma Engineers & ITI Students in BHABHA ATOMIC RESEARCH CENTRE

           BHABHA ATOMIC RESEARCH CENTRE invited applications from eligible candidates (Diploma Engineer and ITI Pass Outs) from various Treads see details            Registration opend on 15nd December 2020 which is ends on 31st Jan 2021            CLICK HERE FOR DETAILED ADVERTISEMENT

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन.

          पुणे, दि. १ :- कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक लढाईतील वीरांच्या स्मृतींना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली.            कोरेगाव भीमा जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येणाऱ्या नागरिकांच्या भावनांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आदर व्यक्त केला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे यंदा सर्वांनी आपापल्या घरुनच जयस्तंभाला व शूरवीरांना अभिवादन करावे. कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने […]