आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर, तर ८३४ रुग्णांना डिस्चार्ज.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७९० […]
कोरोना व त्याचा शैक्षणिक वर्गावर झालेला परिणाम
अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.) नमस्कार वाचक मित्रांनो, गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कोरोनाने भारतातच नव्हे तर संपूर्ण जगावर थैमान घातले आहे लाखो लोकांनी आपले प्राण गमावले. कोरोनामुळे जगाची आर्थिक स्थिती खूप मोठ्या प्रमाणात ढासळली असुन, आजच्या घडीला कोरोनाचा प्रभाव हा सगळ्याच क्षेत्रात पडला आहे. मग ते व्यापारी वर्ग असू द्या किवां व्यवसायिक,शैक्षणिक,शासकीय […]
नगरशहर शिवसेनेत धुसफूस , पदाधिकाऱ्याचे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र.
अहमदनगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकसाठी निवड १ ऑक्टोबर रोजी होणार असुन यावरुन शहर शिवसेनेत शिवसेनेत सारे काही अलबेल नाही. शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी ‘स्वीकृत’साठी निवडले जात असलेल्या नावांवर आक्षेप घेत थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली आहे. शेळके यांनी पाठविलेल्या पत्रात लिहले आहे की, अहमदनगर […]
MHT-CET परीक्षेसाठी यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील ५ शहरात परीक्षा केंद्रे.
MHT-CET २०२० परीक्षेसाठी यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील ५ शहरात परीक्षाकेंद्रे सुरु केली आहेत यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल हि परीक्षाकेंद्रे नगर शहर व्यतिरिक्त राहता, संगमनेर, कोपरगाव व श्रीगोंदे शहरात सुरू केली आहेत. याची महिती राज्याचे तंत्र शिक्षण राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे यांनी ट्वीट करून दिली आहे. त्यांनी ट्वीटर वर त्यांनी लिहले आहे, ‘यापूर्वी फक्त अहमदनगर शहरात केंद्र […]
मुंबई हायकोर्टात इंजीनियर्स साठी तब्बल १११ जागा, ४००००/- ते ४६०००/- रुपये महिना.
मुंबई हायकोर्टात ३१ वरिष्ठ सिस्टम अधिकारी, आणि ८० सिस्टम ऑफिसर् पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ह्या जागा करार पद्धतीने भरण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवाराना महाराष्ट्र राज्यातील जिल्हा व तालुका न्यायालये येथे नियुक्त केले जाईल. या जागा १४ व्या वित्त आयोगाच्या तरतूदीनुसार करार पद्धतीने भरण्यात येणार असून निधीच्या उपलब्धते नुसार नियुक्तीचा कालावधी हा […]
अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८५६ रुग्णांना डिस्चार्ज तर ६०० बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६०० […]
अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३६,६७५ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २७ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ५१८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५५३ […]
निष्ठावंत शिवसैनिक मा. मंत्री अनिलभैय्या राठोड यांना श्रद्धांजली.
५ ऑगस्ट २०२० रोजी माजी मंत्री अनिलभैय्या राठोड यांचे निधन झाले. आज राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा शिवसेना व शहर शिवसेनेच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. नगरच्या नक्षत्र लॉनमध्ये झालेल्या या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत उपस्थित असलेल्या सर्वांनीच अनिलभैय्या राठोड यांच्या कार्याचा गौरव केला तसेच त्यांच्या बरोबरच्या विविध आठवणीला उजाळा दिला. या श्रद्धांजली […]
जायकवाडीच्या असंपादित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे करावे- मा.हरिष जायभाये
यावर्षी झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणाचे पाणी असंपादित क्षेत्रात घुसून पिकांचे नुकसान झाले आहे.या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी, जनआधार सामाजिक संघटना तालुका अध्यक्ष हरीष जायभाये यांनी निवेदना द्वारे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा.जयंत पाटील साहेब यांच्याकडे केली. हरिष जायभाये यांच्या समवेत धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मा.जयंत पाटील साहेब यांची मंत्रालयीन दालनात भेट घेऊन […]
ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी शहाली येथे कोविड-१९ योद्धयांंचा गौरव.
आज ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी शहाली (ता. नेवासा) येथे ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, यांना स्व.सखाराम बाळा पाटील आगळे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कोविड-१९ योद्धा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी मा.पंचायत समिती सदस्य श्री.नानाभाऊ नवथर, श्री.संतोष काळे पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक आगळे पाटील, सरपंच श्रीमती रेखाताई दत्तात्रय कदम, उपसरपंच श्री.अमोल अशोक […]