मुंबई हायकोर्टात ३१ वरिष्ठ सिस्टम अधिकारी, आणि ८० सिस्टम ऑफिसर् पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ह्या जागा करार पद्धतीने भरण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवाराना महाराष्ट्र राज्यातील जिल्हा व तालुका न्यायालये येथे नियुक्त केले जाईल.
           या जागा १४ व्या वित्त आयोगाच्या तरतूदीनुसार करार पद्धतीने भरण्यात येणार असून निधीच्या उपलब्धते नुसार नियुक्तीचा कालावधी हा १२ महिन्याचा राहील. निवडलेल्या उमेदवारांना निश्चित / एकत्रित फी दिली जाईल. ते इतर कोणत्याही वेतन किंवा भत्तेस पात्र ठरणार नाही. ही पूर्णवेळ नियुक्ती असून उमेदवारांना या कालावधी दरम्यान इतर कोणत्याही असाइनमेंट घेण्यास परवानगी दिली जाणार नाही. उमेदवाराच्या कामगिरीनुसार १२ महिन्यानंतर कराराची मुदत वाढू शकते. अर्ज भरण्याची शेवटची तारीख हि ८ ऑक्टोबर २०२० आहे.

आणखी बातम्या

निष्ठावंत शिवसैनिक मा. मंत्री अनिलभैय्या राठोड यांना श्रद्धांजली.

राहुल गांधीनी ‘त्यावेळी’ केली होती केंद्र सरकारला सूचना; सिरमच्या पुनावालांनी करून दिली आठवण.

जायकवाडीच्या असंपादित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे करावे- मा.हरिष जायभाये

ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी शहाली येथे कोविड-१९ योद्धयांचा गौरव.