आज ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी शहाली (ता. नेवासा) येथे ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, यांना स्व.सखाराम बाळा पाटील आगळे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कोविड-१९ योद्धा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
          यावेळी मा.पंचायत समिती सदस्य श्री.नानाभाऊ नवथर, श्री.संतोष काळे पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक आगळे पाटील, सरपंच श्रीमती रेखाताई दत्तात्रय कदम, उपसरपंच श्री.अमोल अशोक ठोबंळ, ग्रामविकास अधिकारी श्री आण्णासाहेब डेंगळे, पोलिस पाटील श्री.ज्ञानदेव गोसावी, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका व ग्रामस्त उपस्थित होते.

आणखी बातम्या

राहुल गांधीनी ‘त्यावेळी’ केली होती केंद्र सरकारला सूचना; सिरमच्या पुनावालांनी करून दिली आठवण.

जायकवाडीच्या असंपादित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे करावे- मा.हरिष जायभाये

अहमदनगर महापालिकेचा पुढचा महापाैर हा शिवसेनेचा ?

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, छत्रपती युवा सेनेचे तहसीलदार नेवासा यांना निवेदन.