कांग्रेस प्रदेशअध्यक्ष मा.सत्यजित तांबे यांच्या मा . नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन अनोख्या शुभेच्छा.

           आज भारत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा ७०वा वाढदिवस असून त्यांच्यावर देश विदेशातून नागरिक, नेते, सेलिब्रिटी हे शुभेच्छांचा वर्षाव करत असून यासाठी सोशल मीडियाचा सर्वात जास्त वापर केला जात आहे.           यातच महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस चे प्रदेशअध्यक्ष मा. सत्यजित तांबे यांनी नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत शुभेच्छा देताना त्यांनी वाढत्या […]

नगर शहर वार्ड क्रमांक ६ येथे विविध उपक्रम संपन्न.

           भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसा निमित्त आयोजित सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आज अहमदनगर शहर वार्ड क्रमांक ६ येथे विविध कार्यक्रम माननीय महापौर श्री बाबासाहेब वाकळे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री भय्या गंधे, उपमहापौर सौ मालन ताई ढोणे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाले. आज नगरसेविका श्रीमती पल्लवी दत्तात्रय जाधव यांच्या तर्फे […]

मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दरेवाडी ता नगर येथे रक्तदान शिबिर सपंन्न.

           मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७०व्या वाढदिवसा निमित्ताने दिनांक १५ सप्टेंबर २०२० रोजी ‘दरेवाडी’, ता नगर येथे रक्तदान शिबिर सपंन्न झाले. यात मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले.           मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने व भाजपा ने आयोजित केलेल्या सेवा सप्ताहत वारकरीभवन दरेवाडी या […]

कांदा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, काँगेसच्या वतीने निवेदन.

           अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा शेतकरी विरोधी घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा या मागणीचे निवेदन प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून तसेच नामदार थोरात साहेब, आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली […]

दिलासा नाहीच! आज रूग्ण संख्येत तब्बल ९०६ ने वाढ.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १६ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७ वाजेपर्यंत तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण […]

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी होऊ या!

           कोविड-१९ अर्थात कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपायययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि कोवीड बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीचा वापर करण्यात येत आहे. जनजागृतीच्या माध्यमातून मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी- गर्दीच्या ठिकाणी संपर्क टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा प्रबोधनात्मक माहितीवर भर देत […]

वाढती चिंता ! रुग्ण वाढीला ब्रेक लागेना.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १५ सप्टेंबर २०२०, रात्री ७-४५ वाजेपर्यंत तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ६७२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

दि १६.०९.२०० ते १८.०९.२०२० या कालावधीत अहमदनगर जिल्हयामध्ये अतिवृष्टीचा इशारा.

           भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार दि १६.०९.२०० ते १८.०९.२०२० या कालावधीत अहमदनगर जिल्हयामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. अशी महिती श्री. उदय किसवे प्र.निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.           आजपर्यंत अहमदनगर जिल्हयात ६२३.७ मि.मी तसेच १३९.१% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या) पर्जन्यमान झालेले […]

पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त, सेवा सप्ताहाचे आयोजन.

           दि.१७/०९/२०२० रोजी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर महापालिका वार्ड क्रमांक ६ मध्ये, सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याबातात नगरसेविका श्रीमती पल्लवी दत्तात्रय जाधव यांनी माहिती दिली त्या म्हणाल्या, ‘अहमदनगर शहराचे महापौर माननीय श्री. बाबासाहेब वाकळे तसेच भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री. भैय्या गंधे यांच्या मार्गदर्शन नुसार […]

लग्नासाठी नकार, गोळी झाडून आत्महत्याचा प्रयत्न.

           लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीचं डोकं भिंतीवर आपटल्यानंतर तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली प्रवरा येथे घडली. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.            देवळाली प्रवरा येथे एका तरुणाने प्रेयसीच्या घरात घुसून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करून, पिस्तुलातून स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. विक्रम उर्फ विकी मुसमाडे (वय […]