पुणे ‘स्मार्टसिटी ॲडव्हायझरी फोरम’ची चौथी बैठक पार.

           ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या ‘स्मार्टसिटी ॲडव्हायझरी फोरम’ची चौथी बैठक आज पार पडली. ऑनलाइन पार पडलेली ही बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.           यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे योग्य प्रकारे नियोजन करावे, तसेच स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या […]

आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर, तर ८३४ रुग्णांना डिस्चार्ज.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७९० […]

कोरोना व त्याचा शैक्षणिक वर्गावर झालेला परिणाम

अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.)            नमस्कार वाचक मित्रांनो, गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कोरोनाने भारतातच नव्हे तर संपूर्ण जगावर थैमान घातले आहे लाखो लोकांनी आपले प्राण गमावले. कोरोनामुळे जगाची आर्थिक स्थिती खूप मोठ्या प्रमाणात ढासळली असुन, आजच्या घडीला कोरोनाचा प्रभाव हा सगळ्याच क्षेत्रात पडला आहे. मग ते व्यापारी वर्ग असू द्या किवां व्यवसायिक,शैक्षणिक,शासकीय […]

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शुल्कवाढीला रयत विद्यार्थी परिषदेचा विरोध

           फर्ग्युसन महाविद्यालयाने वार्षिक शुल्कात वाढ केल्याने ग्रामिण व दुर्गम भागातील वंचित घटकांना ही शुल्कवाढ भरणे शक्य नाही.या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शुल्क वाढ न करण्याची सुचना सर्व संलग्न महाविद्यालयांना केली होती.तसेच महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण संचालनालय यांनी सुद्धा परिपत्रक काढून या शैक्षणिक वर्षात शुल्क वाढ करू नये असे सांगितले असे असताना सुद्धा फर्ग्युसन […]

नगरशहर शिवसेनेत धुसफूस , पदाधिकाऱ्याचे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र.

           अहमदनगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकसाठी निवड १ ऑक्टोबर रोजी होणार असुन यावरुन शहर शिवसेनेत शिवसेनेत सारे काही अलबेल नाही. शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी ‘स्वीकृत’साठी निवडले जात असलेल्या नावांवर आक्षेप घेत थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली आहे.           शेळके यांनी पाठविलेल्या पत्रात लिहले आहे की, अहमदनगर […]

MHT-CET परीक्षेसाठी यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील ५ शहरात परीक्षा केंद्रे.

          MHT-CET २०२० परीक्षेसाठी यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील ५ शहरात परीक्षाकेंद्रे सुरु केली आहेत यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल हि परीक्षाकेंद्रे नगर शहर व्यतिरिक्त राहता, संगमनेर, कोपरगाव व श्रीगोंदे शहरात सुरू केली आहेत. याची महिती राज्याचे तंत्र शिक्षण राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे यांनी ट्वीट करून दिली आहे.           त्यांनी ट्वीटर वर त्यांनी लिहले आहे, ‘यापूर्वी फक्त अहमदनगर शहरात केंद्र […]

मुंबई हायकोर्टात इंजीनियर्स साठी तब्बल १११ जागा, ४००००/- ते ४६०००/- रुपये महिना.

          मुंबई हायकोर्टात ३१ वरिष्ठ सिस्टम अधिकारी, आणि ८० सिस्टम ऑफिसर् पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ह्या जागा करार पद्धतीने भरण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवाराना महाराष्ट्र राज्यातील जिल्हा व तालुका न्यायालये येथे नियुक्त केले जाईल.           या जागा १४ व्या वित्त आयोगाच्या तरतूदीनुसार करार पद्धतीने भरण्यात येणार असून निधीच्या उपलब्धते नुसार नियुक्तीचा कालावधी हा […]

अहमदनगर मनपा स्थायी समितीचे नवे सभापती रुजु, पण भाजपाने मागितला खुलासा.

           महापालिका स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकर यांनी आज पदभाररे स्विकारला. परंतु पक्ष बदल याबाबत भाष्य करणे टाळले. सभापती पदाच्या माध्यमातून नगर शहर विकास करणे हे एकच उदिष्ट आहे असे त्यांनी सांगितले. त्यांच्या पदग्रहण समारंभास महापालिका विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते. तसेच, महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक राहुल […]

काँग्रेसचे अध्यक्ष मा. सत्यजितदादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. सत्यजितदादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून जंगे शहीदा कबरस्थान, संजय नगर याठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.           या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष, माझे सहकारी अज्जुभाई शेख यांनी पुढाकार घेतला होता. याप्रसंगी माझ्यासह मुबीन शेख, गुड्डू शेख, शरीफ सय्यद, वाहिद शेख अभिजीत […]

अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८५६ रुग्णांना डिस्चार्ज तर ६०० बाधितांची रुग्णसंख्येत भर.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६०० […]