महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. सत्यजितदादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून जंगे शहीदा कबरस्थान, संजय नगर याठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
           या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष, माझे सहकारी अज्जुभाई शेख यांनी पुढाकार घेतला होता. याप्रसंगी माझ्यासह मुबीन शेख, गुड्डू शेख, शरीफ सय्यद, वाहिद शेख अभिजीत वर्तले, नितीन वर्तले आदी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी नुसते वृक्षारोपण करणे नाही तर लावलेली झाडे अल्पसंख्याक विभागाच्यावतीने दत्तक घेत असल्याचे अज्जु भाई यांनी जाहीर केले.

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८५६ रुग्णांना डिस्चार्ज तर ६०० बाधितांची रुग्णसंख्येत भर.

राहुल गांधीनी ‘त्यावेळी’ केली होती केंद्र सरकारला सूचना; सिरमच्या पुनावालांनी करून दिली आठवण.

जायकवाडीच्या असंपादित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे करावे- मा.हरिष जायभाये

ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी शहाली येथे कोविड-१९ योद्धयांचा गौरव.