पालकमंत्री शोधुन द्या मुख्यमंत्री यांना पत्र.

             अहमदनगरचे पालकमंत्री हरवले आहेत, असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने तर्फे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना लिहण्यात आले आहे. पत्रामध्ये मनविसे लिहले आहे कि, नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात करोना ने आकार वाढवला असुन नगरचे पालकमंत्री मा. हसन मुश्रीफ हे हरवले आहेत. जिल्ह्यात दहा ते बारा दिवसांसाठी जनता करफ्यु लावावा यासाठी अनेक सामाजिक संस्था […]

या पुढे अभिनेत्री कंगना राणावत हिचा कुठलाही चित्रपट नगरला प्रदर्शित होऊ देणार नाही.

             अभिनेत्री कंगना राणावत हिने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसेना पक्षाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काल रात्री नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवक यांनी एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला निवेदन देत कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.            आज पुन्हा चितळे रोडवरील नेताजी सुभाष चौकात कंगना राणावतचा […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज.

  अहमदनगर जिल्ह्यात आज ०९ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७६६ ने […]

ट्रक आडवुन खुनासहित दरोडा टाकणारे सराईत आरोपी २४ तासाच्या आत जेरबंद

      शिर्डी जवळील टोल नाक्यावर ट्रक आडवुन खुनासहित दरोडा टाकणारे सराईत आरोपी २४ तासाचे आत पोलिसांनी जेरबंद केले. लोणी पोलीस स्टेशन व नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान, याप्रकरणात एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.     दिनांक ०७/०९/२०२० रोजी फिर्यादी भुपेंद्रसिंह […]

अहमदनगर जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी पूर्ण

      करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नगर जिल्हा परिषद मुख्यालयात कर्मचार्‍यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. जि.प.सभागृहात यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. जि.प.अध्यक्षा राजश्री घुले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती सुनिल गडाख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, साथरोग अधिकारी दादासाहेब साळुंके, जि.प.कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंके, […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ५२४ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज तर नव्या ६२५ बाधितांची रुग्ण संख्येत भर

         अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०८ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वा. ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

अहमदनगर जिल्ह्यात आज नव्या १६४ बाधितांची रुग्णसंख्येत भर

      अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०८ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण […]

जिल्हा मंडप व व्यवसायिक असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

    अहमदनगर मधील  सर्व प्रकारच्या सामाजिक कार्याक्रमांमध्ये मंडप, कार्यालय, हॉल, लॉन्सच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना किंवा 500 व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा मंडप, लाईट, फ्लॉवर डोकोरेटर्स व्यवसायिक असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेहेत्रे, रघुनाथ चौरे, सुरेश रोकडे, विकास पटवेकर, अमित शेटे, जाफरभाई, शेख समिर, […]

अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रूग्णांची संख्या २२ हजाराहून अधिक

    अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०७ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंत ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ […]

अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत नव्या ५११ बाधितांची भर.

      अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक: ०६ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५११ ने वाढ […]