अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक: ०६ सप्टेंबर २०२०रात्री ७ वाजेपर्यंत तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यानकाल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५११ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३४७२ इतकी झाली आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५७अँटीजेन चाचणीत २५७ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९७ रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४१,  संगमनेर ०१राहाता ०१,  पाथर्डी ११नगर ग्रामीण ०६श्रीरामपूर ०२कॅंटोन्मेंट ०१नेवासा ०६श्रीगोंदा ०३पारनेर ०३अकोले  १७शेवगाव ५१कोपरगाव ०१जामखेड ०२कर्जत ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २५७ जण बाधित आढळुन आले. यामध्येमनपा ६८राहाता १४ , नगर ग्रामीण २४,  श्रीगोंदा १८पारनेर १७अकोले ०५राहुरी १५शेवगाव २३कोपरगाव ३५जामखेड १७ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ९७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्येमनपा ३२संगमनेर २०राहाता ०५नगर ग्रामीण ०६श्रीरामपुर १८नेवासा ०३श्रीगोंदा ०१,  पारनेर ०२अकोले ०४राहुरी ०१शेवगाव ०१,  कोपरगांव ०३जामखेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 दरम्यानआज ६३८ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्येमनपा २०५ संगमनेर ४२ राहाता ३२पाथर्डी १२नगर ग्रा.४२श्रीरामपूर ४३कॅंटोन्मेंट १०,  नेवासा ५३श्रीगोंदा १९पारनेर १२अकोले १३राहुरी २१शेवगाव ३८,  कोपरगाव ५३जामखेड ०८कर्जत १५मिलिटरी हॉस्पिटल १८ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: २१७१०

उपचार सुरू असलेले रूग्ण:३४७२

मृत्यू: ३७१

एकूण रूग्ण संख्या:२५६१३

(स्त्रोत: नोडल अधिकारीजिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)