अहमदनगर जिल्ह्यात आज ७५६ कोरोना बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ५१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार १५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

अहमदनगर महापालिकेचा पुढचा महापाैर हा शिवसेनेचा ?

(अहमदनगर -अनिरुध्द तिडके)           अहमदनगर महापालिकेत शिवसेनेने दिलेला शब्द पाळल्याने भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या श्री. मनोज कोतकर यांची स्थायी सभापतिपदी निवड झाली. निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार मा. संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांचे पत्र लिहून आभार मानले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीशी असलेले मतभेद मिटविण्याचे काम आता शिवसेनेत नव्याने दाखल झालेले जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख करीत […]

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, छत्रपती युवा सेनेचे तहसीलदार नेवासा यांना निवेदन.

           अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून कपाशी, बाजरी ,सोयाबीन ,तूर ,मुग ,या सह अन्य पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे आधीच शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली असून त्याकडे प्रशासनाने मात्र पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांच्या हातात एकाही रुपयाचे पीक पदरी पडणार नाही, अशी अवस्था सद्यस्थितीत आहे. सर्वसामान्य शेतकरी कर्जबाजारी झालेला असून बहुतांश शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज व […]

अहमदनगर मनपा स्वीकृत सदस्य निवड, ऑनलाईन पध्दतीने होणार सभा.

          अहमदनगर महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीनंतर आता स्वीकृत सदस्य निवड होणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरला सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.           मागील सभेत तत्कालीन प्रभारी आयुक्तांकडून एकाचीही शिफारस न झाल्याने सदस्य निवड रखडली होती. आता पुन्हा सभा सभा होणार असुन. आयुक्तांकडे नावे व कागदपत्रे सादर […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ८७५ रुग्णांना डिस्चार्ज तर ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.६९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

प्रा. ह.भ.प. ज्ञानेश्वर मच्छिंद्र भोसले यांची क्षत्रिय मराठा संघटनेचे अहमदनगर जिल्हाअध्यक्ष म्हणुन निवड.

          अहमदनगर चे प्रा. ह.भ.प. ज्ञानेश्वर मच्छिंद्र भोसले यांची अहमदनगर चे क्षत्रिय मराठा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली आहे. चे प्रा. ह.भ.प. ज्ञानेश्वर मच्छिंद्र भोसले हे अध्यात्मिक वारसा असलेले व विद्यार्थ्याना अनेक वर्षापासून ज्ञानदान करणारे असे कर्तव्य निष्ठ म्हणुन ओळख असणारे शिक्षक असुन ते वारकरी संप्रदायाचे शिष्य आहेत. आपल्या प्रबोधनातून कायम ते युवकांना प्रेरित करत […]

भाकप, अ.भा. किसान सभा व डावे पक्षांच्या वतीने शेतकरी व कामगार विधेयकांच्या निषेधार्थ निदर्शने.

           केंद्र सरकारने पारीत केलेल्या शेतकरी व कामगार विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी आज भारत बंदला प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अ.भा. किसान सभा व डावे पक्षांच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केले. तसेच नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास […]

अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी व शिवसेनचे मनोमिलन, अखेर राष्ट्रवादीचे कोतकर ‘स्थायी’चे सभापती.

           अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी अखेर राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची निवड झाली. वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयानुसार अखेर शिवसेनेनेचे उमेदवार मा. योगीराज गाडे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. यामुळे राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली.          आज जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल […]

कोरोनाच्या काळातही स्वयंभू प्रतिष्ठाणने घडवून आणले भव्य रक्तदान शिबीर.

          कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या काळातही स्वयंभू युवा प्रतिष्ठाणने सरकारचे नियम पाळत रक्तदान शिबिर घडवून आणले. स्वयंभू प्रतिष्ठाणने आजवर अनेकदा रक्तदानाचे महत्व समजून घेत नगर जिल्ह्यात रक्तसाखळी मोहीम राबविली आहे.            सध्या कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने रक्ताची गरज भासत असल्याचे चित्र होते.त्यामुळे समाजाच्या आरोग्य सेवेसाठी स्वयंभू प्रतिष्ठाणच्या वतीने काम करण्याची ही सर्वात मोठी संधी […]

प्रदेश भाजपात कोणतेही मतभेद नाहीत, भाजपा हा एकसंघ आहे- मा. विनोद तावडे

           पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते.            यावेळी त्यांनी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा फेटाळून लावली.’प्रदेश भाजपात कोणतेही मतभेद नाहीत,‘भाजपा हा एक संघ आहे. भाजपा मध्ये कुठलीही फळी नाही. राज्यात तसं कुठलंही वातावरण नाही, असं मत […]