अहमदनगर महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीनंतर आता स्वीकृत सदस्य निवड होणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरला सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
           मागील सभेत तत्कालीन प्रभारी आयुक्तांकडून एकाचीही शिफारस न झाल्याने सदस्य निवड रखडली होती. आता पुन्हा सभा सभा होणार असुन. आयुक्तांकडे नावे व कागदपत्रे सादर करण्याची पध्दत कशी राहील, याबाबत स्पष्टता अजुन समजलेली नाही.
          स्वीकृत सदस्य निवडीत शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 व भाजपचा 1 सदस्य असे 5 सदस्य निवडले जाणार आहेत.

आणखी बातम्या

कोरोनाच्या काळातही स्वयंभू प्रतिष्ठाणने घडवून आणले भव्य रक्तदान शिबीर.

मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, छत्रपती युवा सेनेचे तहसीलदार नेवासा यांना निवेदन..

मा. आ. अनिल भैय्या राठोड यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन.’