अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून कपाशी, बाजरी ,सोयाबीन ,तूर ,मुग ,या सह अन्य पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे आधीच शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली असून त्याकडे प्रशासनाने मात्र पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांच्या हातात एकाही रुपयाचे पीक पदरी पडणार नाही, अशी अवस्था सद्यस्थितीत आहे. सर्वसामान्य शेतकरी कर्जबाजारी झालेला असून बहुतांश शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज व बँकेचे कर्ज घेऊन शेती पिकवली होती. |
आणखी बातम्या अहमदनगर मनापा स्वीकृत सदस्य निवड, ऑनलाईन पध्दतीने होणार सभा. मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित नगर शहर भाजपा तर्फे वृक्षारोपण. |