जि.प.कर्मचारी महासंघाची नगरमध्ये निदर्शने, देशव्यापी संपाला पाठिंबा.
अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने आज गुरुवारी महासंघाने जि.प.च्या आवारात निदर्शने करून सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपात सहभाग नोंदवला तसेच याप्रश्नी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले. करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, तसेच खाजगीकरण व कंत्राटीकरणाच्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर सरकारी कर्मचारी नाराज झाले आहेत. आर्थिक सेवा व […]
मनसेचा वीज बिल वाढी विरोधात मोर्चा
आज नगर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने वीज बिल वाढीसंदर्भात आंदोलन करण्यात आले, नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. यात नागरिकांनसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी अनिल चितळे म्हणाले, ‘एप्रिल महिन्यांपासूनच्या कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे अपरिमित आर्थिक नुकसान झाले, व्यवसायांना घरघर लागली. अनेकांनी नोकर्या गमवाव्या लागल्या एका बाजूला आजाराची भीती आणि […]
जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी घेतला आरोग्य विभागाच्या योजनांचा तपशीलवार आढावा.
अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी, विविध योजनांची अंमलबजावणी योग्य रितीने करणे तसेच इतर आरोग्य यंत्रणांशी संबंधित विषयांसंदर्भात आज २६ नोहेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या सोबत आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जि.प.चे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, […]
१६ ते २४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत शिर्डी संस्थानला ०३ कोटी ०९ लाख ८३ हजार १४८ रुपये देणगी प्राप्त.
राज्य शासनाच्या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलेले असून दिनांक १६ नोव्हेंबर ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२० याकालावधीत सुमारे ४८ हजार २२४ साईभक्तांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला. तर याकाळात साईभक्तांकडून विविध प्रकारे ०३ कोटी ०९ लाख ८३ हजार १४८ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झालेली आहे. सध्या कोरोना विषाणु (कोवीड […]
आतापर्यंत सुमारे ४८ हजार २२४ साईभक्तांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला.
राज्य शासनाच्या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी १६ नोव्हेंबर खुले करण्यात आलेले असून दिनांक १६ नोव्हेंबर ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२० याकालावधीत सुमारे ४८ हजार २२४ साईभक्तांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला.
पाथर्डी तालुक्यात बिबट्या जरेबंद झाला
पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील वडदारा परिसरात डोंगराच्या पायथ्याला वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बिबट्या जरेबंद झाला आहे .हि तीन वर्षाची मादी आहे.
इस बार बिहार में बदलेगी सरकार ? या नितीश कुमार लगायेंगे षटकार।
आज बिहार विधानसभा चुनाव के सभी चरण का मतदान समाप्त हो गया है। 10 नवंबर को वोटों की काउंटिंग होगी। बिहार में कुल 243 सीटों पर चुनाव हुआ है। सरकार बनाने के लिए 122 सीटों पर जीत मिलना जरुरी है। आज मतदान समाप्ति के बाद कई चैनलों और एजेंसियों के एग्जिट पोल सामने आ […]
तुझ्या जागी मी असते तर..! ” या बालनाट्याचे अभिवाचन
मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्यावतीने सागर लोधी लिखित ,”तुझ्या जागी मी असते तर..!” या बालनाट्याचे अभिवाचन करण्यात आले. आई आणि मुलींच्या जागा बदलल्या तर प्रत्येकीला आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये सहज समजून त्यांच्यातील नाते अजून सुंदर होते हे या अभिवाचनातून ऐश्वर्या नाईकवाडी व मुग्धा घेवरीकर यांनी सुरेख वाचिक अभिवाचनातून […]
अर्नब गोस्वामी के समर्थन में देशभर के पत्रकार संगठन खुलकर सामने आए।
रिपब्लिक टीवी के संपादक अर्नब गोस्वामी के साथ मुंबई पुलिस द्वारा किये गए व्यवहार का पूरे देश में पत्रकारों विरोध किया। आज अर्नब गोस्वामी के समर्थन में देशभर के पत्रकार संगठन खुलकर सामने आए। वर्किंग जर्नलिस्ट ऑफ इंडिया और अन्य पत्रकार संगठनों ने प्रेस क्लब ऑफ इंडिया के बाहर एक बड़ा विरोध प्रदर्शन […]
अहमदनगर जिल्ह्यात आज ३५१ रुग्णांना डिस्चार्ज तर २५४ बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १९ ऑक्टोबर २०२०, रोजी रात्री ७ वाजेपर्यंत ३५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ३७७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.४५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]