पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील वडदारा परिसरात डोंगराच्या पायथ्याला वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बिबट्या जरेबंद झाला आहे .हि तीन वर्षाची मादी आहे.