आज मा. प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी कोविड-19 वैक्सीन की व्यक्तिगत रूप से समीक्षा करेंगे।
कोविड-19 के खिलाफ लड़ाई का भारत जबरदस्त मुकाबला कर रहा है। जिसकी कमान भारत देश के प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी संभाल रहे है। आज मा. प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी वैक्सीन के विकास और विनिर्माण की प्रक्रिया की व्यक्तिगत रूप से समीक्षा के लिए 3 शहरों की यात्रा करेंगे। वह अहमदाबाद में जायडस बायोटेक […]
जाण कायद्याची.. विशेष विवाह कायदा १९५४
अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.) या कायद्याचे वैशिष्टय़ असे म्हणता येईल की, दोन भिन्नधर्मिय व्यक्तींना विवाहबद्ध होण्यासाठी धर्म न बदलता रजिस्टर पद्धतीने लग्न करता येते. लग्न होण्यासाठी जसे वधूचे वय १८ व वराचे वय २१ पूर्ण असावे, त्यांचे पूर्वी लग्न झालेले नसावे, असेल तर घटस्फोट असावा किंवा पहिला जोडीदार मृत असावा, ई. अटी […]
अहमदनगर जिल्ह्यात आज ३४० रुग्णांना डिस्चार्ज तर ३०९ बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२०, रोजी सायंकाळी ६-३० वाजेपर्यंत ३४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ९८३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]
ये दो टक्के के लोग कोर्ट को भी राजकीय आखाड़ा बनाना चाहते है ! – मुंबई मेयर
आज बॉम्बे हाईकोर्ट ने कंगना के दफ्तरपर बीएमसी द्वारा किये गए ऐक्शन के खिलाफ फैसला सुनाया। इसपर टिपण्णी करते हुए बीएमसी के मेयर किशोरी पेडणेकर ने ANI से बात करते हुए कहा “एक नटी जो हिमाचल में रहती है, और मुंबई को पीओके कहती है, उसके खिलाप कंप्लेंट आती है, पर अभी ये दो […]
राहुरी तालुक्यात शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत कुक्कुटपालनावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत कार्यरत असलेला शेतकरी प्रथम प्रकल्प व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे व कणगर या गावात या आठवड्यामध्ये तीन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चिंचविहिरे येथे दि.२३ नोव्हेंबर २०२० रोजी पशुविज्ञान व दुग्धशास्त्र […]
नागरिकांच्या तक्रारीचा मार्गी न लागल्यामुळे शास्ती माफीच्या मुदतीत वाढ करावी:- उपमहापौर सौ मालनताई ढोणे
अहमदनगर महापालिकेने १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यत विविध कारचा एक रकमी भरणा केल्यास ७५ % शास्ती माफी लाभ देण्याबाबततचा निर्णय जाहिर केलेला आहे. या निर्णयास शहरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला असून ते करांचा भरणा करीत आहेत. नागरिकांनी अनेक वर्षापासून घरपटटी बाबत तक्रार अर्ज दिलेले आहेत. ज्यात प्रामुख्याने घरपटटीची फाळणी करणे, नळ कनेक्शन नसतांनाही नळपटटीची […]
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?
आज अर्नब गोस्वामी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार व अभिनेत्री कंगना रनौतच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या कारवाई वर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर महाआघाडी सरकार वर विरोधकांनी जोरदार टीका केली. कोर्टांच्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते मा. देवेन्द्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट करून विचारले कि, आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालय […]
मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना रनौतच्या प्रकरणी मुंबई महापालिकेला फटकारले.
अभिनेत्री कंगना रनौतच्या वांद्र्यातील कार्यालयाच्या अतिक्रमण तोडफोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले. कंगनाच्या इमारती वर केलेली कारवाई बेकायदेशीर ठरवत, बीएमसीने पाठवलेली नोटीसही अवैध ठरवली. कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर ९ सप्टेंबरला मुंबई महापालिकेने कारवाई केली होती याविरुद्ध कंगनाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर कोर्टाने कारवाईस स्थगिती देण्याचे आदेश दिले, आणि […]
अहमदनगर जिल्ह्यात आज २६० रुग्णांना डिस्चार्ज तर ३३८ बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२०, रोजी सायंकाळी ६-३० वाजेपर्यंत २६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ६४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]
अहमदनगर येथे आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा.
आज अहमदनगर येथे आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संविधानाच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. तसेच 26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्लयातील शहिद जवान व पोलिसांना हुतात्मा स्मारक येथे श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. अशोक डोंगरे यांनी सांगितले की, ‘घटनाकार डॉ.बाबासाहेब […]