Computer Engineering : प्रा. दिपाली निलेश नाईक यांना कंप्युटर इंजिनिअरींग क्षेत्रातील पी.एच.डी पदवी प्रदान
ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे येथील प्रा. दिपाली निलेश नाईक यांना नुकतीच सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथून “डेव्हलपमेंट ऑफ सिस्टिम फॉर प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस अँड रेमेडिएशन फॉर आय. टी इन्फ्रास्ट्रक्चर” या विषयावर कंप्युटर इंजिनिअरींग क्षेत्रातील पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली. सदर अभ्यासक्रमात त्यांना डॉ. अंबिका पवार, पर्सिस्टंट सिस्टम्स, पुणे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. […]
KJEI : “मैदान 2K24 ‘ या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धाचे आयोजन ; महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग
ब्युरो टीम : ट्रिनिटी ॲकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगमध्ये १३ फेब्रुवारीपासून KJEI चार दिवसीय स्पोर्ट्स स्पेशल, “मैदान 2K24 ही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात कल्याण जाधव शैक्षणिक संस्थेच्या ८ पेक्षा जास्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, बॉक्स क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, ऍथलेटिक्स आणि भालाफेक यासह विविध प्रकारच्या खेळांमध्ये आपले पराक्रम […]
Hatti Barav : ‘हत्ती बारव’ राष्ट्रीय संरक्षित स्मारक व्हावे; सातत्यपूर्ण पाठपुराव्याला जिल्हा प्रशासनाकडून कराची टोपली
विक्रम बनकर (नगर) : शहराजवळील दरेवाडी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या जामखेड रोडवरील ‘हत्ती बारव’ या ऐतिहासिक ठेव्याचा समावेश राष्ट्रीय संरक्षित स्मारकात सामावेश व्हावा यासाठी शहरातील सामाजिक संस्था सातत्याने पाठपुरावा करत आहेत परंतु याला जिल्हाधिकारी कार्यालय सहकार्य करताना दिसत नाही. केंद्रीय पुरातत्व विभागाने “हत्ती बारव’, राष्ट्रीय संरक्षित स्मारक होण्यासाठीचा केंद्रीय पुरातत्व विभागाचा प्रस्ताव अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी […]
Sunny Nimhan : सिलेंडर स्फोटाच्या घटना घडू नये यासाठी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत निरीक्षक पाठवून लक्ष ठेवण्याची माजी नगरसेवक सनी निम्हण यांची मागणी
ब्युरो टीम : पुणे शहरात विमाननगर भागात अवैधरित्या बाळगण्यात आलेल्या १० घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने पुढील अनर्थ टळला, परंतु या घटनेमुळे पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने माजी नगरसेवक सनी निम्हण क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत निरीक्षक पाठवून लक्ष ठेवण्याचे मागणी केली […]
१ जानेवारीला शब्दगंध दिनदर्शिका प्रकाशन; शब्दगंध चे संस्थापक,सचिव सुनील गोसावीचीं माहिती
ब्युरो टीम : नवीन वर्षाचे स्वागत व शब्दगंध दिनदर्शिका चे प्रकाशन कोहिनूर मंगल कार्यालय,अहमदनगर येथे सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे’ अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक,सचिव सुनील गोसावी यांनी दिली. दिनदर्शिका चे प्रकाशन, शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांचा एक जानेवारी ला वाढदिवस असून त्यानिमित्त […]
आमदार रामभाऊ सातपुते यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला डॉ. आंबेडकर वसतिगृहाचा प्रश्न
ब्युरो टीम : गेल्या एकेचाळीस वर्षांपासून अकलूज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह भाड्याच्या इमारतीत आहे. त्याचे मासिक भाडे ८० हजार असतानाही त्याठिकाणी विद्यार्थ्यांची खूप दुरावस्था होत आहे. त्यामुळे या विद्यार्थी वसतिगृहाला शासकीय जागा उपलब्ध व्हावी यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत एड. अविनाश काले, नागेश लोंढे व गौतम भंडारे या तीन पत्रकारांनी दोन दिवस पाण्याचा […]
Moto G13 : मोटोरोलाचा 29 मार्च रोजी येणारा दमदार फोन, कमी किमतीत सर्वोत्तम फीचर्स
Motorola च्या नवीन स्मार्टफोन Moto G13 ची वाट पाहत असलेल्या यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने या फोनच्या लॉन्च डेटची पुष्टी केली आहे. फ्लिपकार्टवरील लाईव्ह मायक्रोसाइटनुसार, हा फोन भारतात 29 मार्च रोजी लॉन्च होईल. कंपनीने हा फोन आधीच युरोपमध्ये लॉन्च केला आहे. भारतात त्याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. हा फोन लॅव्हेंडर ब्लू […]