राज्य सरकारने राज्यातील सामान्य जनतेचे २४० कोटी रुपये परत द्यावे.
राज्य सरकारने करोना काळात रुग्णाच्या ज्या आर. टी. पी. सी. आर. टेस्ट करण्यासाठी खाजगी लॅबला जादा दर ठरून दिल्या मुळे सामन्य जनतेला २४० कोटी रुपयाचा फटका बसलेला असून, राज्य सरकारने त्याची भरपाई करावी. अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. आर. टी. पी. सी. आर. टेस्ट करण्यासाठी […]
पालकमंत्री शोधुन द्या मुख्यमंत्री यांना पत्र.
अहमदनगरचे पालकमंत्री हरवले आहेत, असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने तर्फे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना लिहण्यात आले आहे. पत्रामध्ये मनविसे लिहले आहे कि, नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात करोना ने आकार वाढवला असुन नगरचे पालकमंत्री मा. हसन मुश्रीफ हे हरवले आहेत. जिल्ह्यात दहा ते बारा दिवसांसाठी जनता करफ्यु लावावा यासाठी अनेक सामाजिक संस्था […]
या पुढे अभिनेत्री कंगना राणावत हिचा कुठलाही चित्रपट नगरला प्रदर्शित होऊ देणार नाही.
अभिनेत्री कंगना राणावत हिने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसेना पक्षाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काल रात्री नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवक यांनी एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला निवेदन देत कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आज पुन्हा चितळे रोडवरील नेताजी सुभाष चौकात कंगना राणावतचा […]
आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही.
आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, अशी टीका चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी मत व्यक्त केले. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा युती सरकारने आरक्षण दिले. आरक्षण काही महिन्यांसाठी टिकलं पण नंतर स्थगिती मिळाली. यानंतर युती सरकारमध्ये कायमस्वरूपी मराठा आरक्षण टिकण्यासाठीचे प्रयत्न केले. आम्ही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले. मात्र आघाडीला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही. आम्ही […]
बात “हरामखोरीची”निघाली तर मग “डांबराने” लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल!
काल अभिनेत्री कंगनाला रौनात नोटीस दिल्या नंतर आज सकाळी मुंबई महापलिका कर्मचारी तिच्या मुंबई येथील घरी बुलडोझर घेऊन दाखल झाले या वर भा.ज.प आमदार मा.आशिष शेलार यांनी twitter वर महापालिकेतील सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. ‘कर्तबगार मुंबई पोलीसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला “बिर्याणी” घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची “बिर्याणी” खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत […]
पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळात विशेषाधिकारभंगाचा प्रस्ताव.
मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे टीव्ही पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेना आमदार मा. प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या व शेवटच्या दिवशी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडताना शिवसेनेचे आमदार मा. प्रताप सरनाईक यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी जोरदार टीका केली तसेच शिवसेनेचे मा. अनिल परब […]
राज्य सरकार हे प्रशासनाच्या भरवशावर सुरू – माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
‘आपल्या जिल्ह्यातील तीन सुपूत्र हे मंत्री आहेत. ते काय करतात, हे त्यांना जिल्ह्यातील लोकांनी विचारले पाहिजे. हे मंत्री आतापर्यंत कुठे कोविड सेंटर सुरू करू शकले नाहीत. जिल्ह्यात जो करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यावर ते काही भाष्य करतात, उपाययोजना करतात हे पाहण्यास मिळत नाही. आज बारामतीत जनता कर्फ्यु आहे. स्वतः पालकमंत्र्यांच्या कागलमध्ये लॉकडाउन […]
11 things that won’t happen in royal societies
The 9 best resources for military pay charts. How weather radars make you a better lover. The oddest place you will find military records. 11 ways new technologies can find you the love of your life. Ways your mother lied to you about economic cycles. 17 facts about analysis essays that’ll keep you up at […]
Why your weather channel never works out the way you plan
If you read one article about analysis templates read this one. What experts are saying about weather channels. The 6 biggest political culture blunders. Why new technologies are on crack about new technologies. What everyone is saying about showbiz days. 10 things you don’t want to hear about analysis templates. How to start using weather […]