काल अभिनेत्री कंगनाला रौनात नोटीस दिल्या नंतर आज सकाळी मुंबई महापलिका कर्मचारी तिच्या मुंबई येथील घरी बुलडोझर घेऊन दाखल झाले या वर भा.ज.प आमदार मा.आशिष शेलार यांनी twitter वर महापालिकेतील सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली.             

    ‘कर्तबगार मुंबई पोलीसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला “बिर्याणी” घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची “बिर्याणी” खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना? बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना?बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी

कर्तबगार मुंबई पोलीसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला “बिर्याणी” घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची “बिर्याणी” खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना?
बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना?
“बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी” 4/4

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 9, 2020

    ‘भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना?’

भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना?
गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या
देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना?
3/4

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 9, 2020

    ‘मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का ? पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना रौनातच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना?

मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का ?

पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना रौनातच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना?
2/4

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 9, 2020

बात हरामखोरीचीनिघाली तर मग “डांबराने” लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल! १०६ हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय? बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा!’


बात “हरामखोरीची”निघाली तर मग “डांबराने” लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल!

106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय?
बेईमानी नेमकी कोण करतेय?
हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा!
1/4

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 9, 2020