अहमदनगर जिल्ह्यात आज ३५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ५९८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ३५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ४३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.८७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५९८ ने […]

ओळख कायद्याची – कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा २००५.

अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.)           आधुनिक काळात मानवाच्या नीतिमूल्यातील घसरणीमुळे आणि वाढत्या औद्योगिक विकासामुळे स्त्रीची अशी वंदनीय अवस्थेतून दयनीय रूपात परिवर्तन झालेले दिसते. ह्याला पुरावा म्हणजे दररोज नित्य नवनवीन प्रकारचे होणारे स्त्री अत्याचार. ह्याशिवाय ज्या कुटुंबात अथवा घरात ती स्वत:ला सुरक्षित समजते त्याच तिच्या घरात ती कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडते आहे. या सर्व बाबींचा […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ४८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४८१ ने […]

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला वनाधिकार नियमात महत्वपुर्ण बदल.

          राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ मध्ये बदल करीत, अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी कुटुंबांना, निवासालगतच्या वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.           सदर अधिसूचनेची मुळे अनुसूचित क्षेत्रात, परंपरेने राहत असलेले वननिवासी तसेच अनुसूचित जमातीतील लोकांना दिलासा मिळणार असून, त्यांचे मूळ गावातून स्थलांतर कमी होईल अशी अपेक्षा आहे.सदर अधिसूचना […]

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल.

           लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३९ हजार ००४ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २९ कोटी ३७ लाख ७६ हजार ७८२ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.           राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २ ऑक्टोबर […]

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.५४ टक्के

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०२ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ७५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ३१७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५९७ […]

काशी और मथुरा पर शुरू हुई चर्चाओं पे मा. शरदरावजी पवार ने जताई चिंता ।

           पूर्व केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सर्वेसर्वा मा. शरदरावजी पवारजी ने आज पुणे में पत्रकारोसे वार्तालाभ किया। उन्होंने आयोध्या मामलेपे फैसला आने के बाद काशी और मथुरा पर शुरू हुई चर्चाओंपे चिंता जताई है।            उन्होंने कहा “अब लगता है कि काशी और मथुरा की चर्चाएँ भी शुरू हो गई हैं। इसलिए, […]

श्री.अण्णासाहेब हजारे यांनी केलेल्या पाठपुरवठ्याला यश राळेगण थेरपाळ ते बेल्हे या रस्त्याचे भुमीपुजन पार.

          राळेगणसिद्धी येथील राळेगण थेरपाळ ते बेल्हे या ३९ कि.मी. रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. या रस्त्याच्या विकास कार्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णासाहेब हजारे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरीजी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी केलेले प्रयत्न सफल झाले. व या कामाचे भूमिपूजन पार पडले. […]

राहुरी येथे कोविड-१९ केअर सेंटरचे उद्घाटन पार.

           राहुरी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ शिवाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणा-या कोविड-१९ केअर सेंटरचे उद्घाटन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले.            यावेळी बोलत असताना डॉ.सुजय विखे पाटील यांनी रुग्णांच्या सेवेसाठी या दोन्ही संस्थांनी घेतलेला पुढाकाराबद्दल त्यांचे […]

नगराध्यक्षा बहिणीने मंत्री असलेल्या भावाकडे ‘मराठा आरक्षण मिळाले पाहिजे’ अशी मागितली ओवाळणी.

           मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत झालेल्या विविध निर्णय घेण्यात आले होते. निर्णयाप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी आज, २ ऑक्टोबरला खासदार, आमदार यांच्या घरासमोर निर्देशने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात आज संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संगमनेर येथील मराठा आंदोलक यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब […]