जिल्हा वार्षिक योजनेच्या 630 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता  – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

विक्रम बनकर (नगर ) : जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकच्य वार्षिक योजनेतंर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शास30 कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा निश्चित केलेली आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रारुप आराखड्यास राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व […]

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा नामदार विखे पाटील यांच्या लोणी कार्यालयावर मोर्चा

विक्रम बनकर (नगर ) : सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) प्रणित जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने आज शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी लोणी येथील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिले. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, शासकीय […]

नवीन वर्ष, नाताळ निमित्त साईचरणी १५ कोटींची देणगी जमा; प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांची माहिती

विक्रम बनकर(नगर): श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, सरत्‍या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या दिनांक २३ डिसेंबर २०२३ ते दिनांक ०१ जानेवारी २०२४ याकालावधीत सुमारे ०८ लाखाहुन अधिक साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले तर याकालावधीत सुमारे १५.९५ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे […]

Congress : जिल्ह्यातील लोकसभेची किमान एक जागा काँग्रेस पक्षाने लढवावी: विनायक देशमुख

विक्रम बनकर (नगर) : १३८ वर्षाची वैभवशाली परंपरा असणाऱ्या काँग्रेस पक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेची किमान एक जागा लढवावी,” असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. विनायकराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केले आहे. यासंदर्भात श्री. देशमुख यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.श्री. मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी, खा. श्री राहुल गांधी, राष्ट्रीय महासचिव […]

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या उपक्रमातून संत तुकाराम महाराजांच्या वचनाची प्रचिती

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेचे महोत्सव सुरू असून, याचा गरजू घटकातील लोकांना लाभ मिळत आहे. एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ! या संत तुकाराम महाराजांच्या वचनाची प्रचिती या हॉस्पिटलच्या कार्यातून येत आहे. आरोग्य सेवेच्या या मंदिरात समाजासाठी अनेक व्यक्ती झटून योगदान देत आहे. अशाप्रकारे सेवाभावाने आपले उत्तरदायित्व पार पडल्यास अनेक प्रश्‍न सुटणार असल्याची भावना महापालिका आयुक्त डॉ. […]

माणूस घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण- मा.श्री रामचंद्र दरे

माणूस घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण होय. पूर्वीच्या काळात शिक्षणाची मक्तेदारी एका विशिष्ट वर्गाकडे होती. ही शिक्षणाची ज्ञानगंगा समाजातील बहुजनांच्या दारापर्यंत पोहचविण्याचे काम ह.कृ. तथा बाळासाहेब काळे यांनी केले. त्यांच्या याच विचारांचा वारसा अविरतपणे चालविण्याचे काम अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था करत आहे असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री रामचंद्र दरे यांनी केले. न्यू आर्टस् […]

SWARNIM VIJAY VARSH CELEBRATIONS AT AHMEDNAGAR- 50 KM CYCLOTHON

           In order to Commemorate 50 years of victory in 1971 War, the period between 03 Dec 2020 to 16 Dec 2021 is being celebrated as “Swarnim Vijay Varsh” across the country. In continuation with the series of events being planned to commemorate 50 years of the 1971 war, a 50 km cyclothon was organised […]

बर्ड फ्लूची भीती मनातून जावी, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी चिकन थाळी आस्वाद मेळावा.

सध्या बर्ड फ्लू चा धोका वाढत असुन याचा फटका कोंबडी पालन व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. तरी बर्ड फ्लूची भीती मनातून जावी, यासाठी अहमदनगर येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निवासस्थानी चिकन थाळी आस्वाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले काही पोल्ट्री मालकांनी त्यांची भेट घेतली. जिल्ह्यामध्ये ३३४१ पोल्ट्री […]

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण निधी संकलन.

           श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र, अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माणसाठी दि.०१ जानेवारी, २०२१ पासुन सुरु झालेल्या निधी समर्पण अभियान अंतर्गत नगर शहरातील नागापूर MIDC अ.नगर येथील अनंत इंजिनियर्स आणि फेब्रिकेटर्स या कंपनीतर्फे श्री.नंदकिशोर नातु यांनी १,००,००१/- रुपये श्रद्धानिधीचा धनादेश संकलन करणा-या रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकांकडे सुपुर्द केला.            यावेळी रा.स्व.संघाचे जिल्हा संघचालक डॉ.रविंद्र साताळकर,जिल्हा कार्यवाह श्री.श्रीकांत जोशी, […]