Sunil Deodhar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर; निखिल वागळेंविरुद्ध देवधर यांची तक्रार
ब्युरो टीम : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वागळे यांनी जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण होणारे वक्तव्य करून अडवानी, मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही […]
My Home India : आज लता मंगेशकर स्मृति पुरस्कारांचे वितरण; ‘माय होम इंडिया’ने गेल्या वर्षापासून पुरस्काराची सुरुवात
ब्युरो टीम : माय होम इंडिया द्वारे स्थापित करण्यात आलेले भारतीय संगीतसाधकांसाठीचे लता मंगेशकर स्मृति पुरस्कार येत्या शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि प्रख्यात गायक सुदेश भोसले यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. आठ दशकांची कारकिर्द लाभलेल्या आणि ज्यांचा आवाज आजही जगभरतील कोट्यवधी घरांतून गुंजत असतो अशा भारतरत्न लता मंगेशकर […]
साखर कामगारांचा राज्यव्यापी बेमुदत संप मागे.
राज्य सरकारने राज्यातील साखर कामगारांच्या पगार वाढीचा निर्णय घेणार्या त्रिपक्षीय समितीची घोषणा करून, साखर कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने सोमवार दि.30 नोव्हेंबर पासून घोषणा केलेल्या राज्यव्यापी बेमुदत संप मागे घेण्यात आला असल्याची माहिती प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब […]
प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांची आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे येथे पाहणी.
प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. […]
प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाला मंडल अधिकारी व तलाठी यांची केराची टोपली .
दौंड तालुक्यातील पाटसचे मंडल अधिकारी व तलाठी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शेतजमीन दप्तरी बेकायदेशीर नोंद केल्याप्रकरणी तक्रारदार प्रशांत ठोंबरे यांनी बुधवार (ता.०७) रोजी जिल्हा अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. पाटस येथील शेतजमीनीचा मिळकती गट क्रमांक १४७ब, २८७/६ व २८८/२ या तीन मिळकती संदर्भात तलाठी यांनी नोंद केलेला फेरफार क्रमांक १५४१३ […]
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शुल्कवाढीला रयत विद्यार्थी परिषदेचा विरोध
फर्ग्युसन महाविद्यालयाने वार्षिक शुल्कात वाढ केल्याने ग्रामिण व दुर्गम भागातील वंचित घटकांना ही शुल्कवाढ भरणे शक्य नाही.या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शुल्क वाढ न करण्याची सुचना सर्व संलग्न महाविद्यालयांना केली होती.तसेच महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण संचालनालय यांनी सुद्धा परिपत्रक काढून या शैक्षणिक वर्षात शुल्क वाढ करू नये असे सांगितले असे असताना सुद्धा फर्ग्युसन […]
पिंपरी महापालिकेच्या विरोधात रयत परिषदेची ‘निदर्शने’
कोरोनामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पातून केवळ ३३ टक्के खर्च करण्याची मर्यादा सरकारने घालून दिली आहे.मात्र, महापालिकेने विविध विभागांतर्गत अनावश्यक कामेही काढली आहेत. त्याबाबतचे प्रस्ताव तयार करून मान्यता घेतली आहे. यासाठी आधीही रयत परिषदेने या बाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यानां पत्र लिहिलेले आहे. रयत विद्यार्थी परिषदेने बुधवारी निदर्शने केली. महापालिके तर्फे सुरु असलेल्या अनावश्यक कामांचे प्रस्ताव रद्द […]
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शुल्कवाढीला रयत विद्यार्थी परिषदेचा विरोध
फर्ग्युसन महाविद्यालयाने वार्षिक शुल्कात वाढ केल्याने ग्रामिण व दुर्गम भागातील वंचित घटकांना ही शुल्कवाढ भरणे शक्य नाही.या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शुल्क वाढ न करण्याची सुचना सर्व संलग्न महाविद्यालयांना केली होती.तसेच महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण संचालनालय यांनी सुद्धा परिपत्रक काढून या शैक्षणिक वर्षात शुल्क वाढ करू नये असे सांगितले असे असताना सुद्धा फर्ग्युसन […]