आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारीअखेर पूर्ण करा : आरोग्यमंत्री

          मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिले. तसेच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी. आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची […]

Governor of Maharashtra releases Diwali Issue brought out by TV Journalists.

           Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the Diwali Special Issue of a publication ‘Newsroom Live’ brought out by television journalists from Maharashtra at Raj Bhavan, Mumbai on Sunday (6th Dec).           Complimenting the members of electronic media for their commendable role during the Covid pandemic, the Governor felicitated Covid Warriors from the electronic media on […]

शिरोमणी अकाली दल नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा.

          शिरोमणी अकाली दल नेते खासदार प्रेम सिंग चंदूमाजरा यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा येथे भेट घेऊन दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा केली.           केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असून त्या अनुषंगाने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली शेतकरी आपल्या देशाचा कणा असून त्यांच्या अडचणी व समस्यांचा विचार करणे व त्या […]

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी रणजितसिंह डिसलेंची शिफारस करणार!

          युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा जागतिक स्तरावरील सात कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक श्री. डिसले यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्त विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते श्री. प्रवीण दरेकर यांनी रणजितसिंह डिसले गुरुजींची आज सदिच्छा भेट घेतली.यावेळी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.           यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते श्री. प्रवीण […]

मराठा आरक्षण संदर्भात ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर.

          एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात ५ सदस्यीय घटनापीठासमोर होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे.            श्री. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समन्वय समितीमध्ये ॲड. आशिष गायकवाड, ॲड. राजेश टेकाळे, ॲड. रमेश दुबे पाटील, ॲड. अनिल […]

मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासंदर्भात ९ डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी.

           मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले असून, येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भात सुनावणी होणार आहे.            मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या […]

डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या. – वॉर अँड पिस ! हे होते त्यांचे शेवटचे ट्विट.

           आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आज आत्महत्या केली. त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. शीतल करजगी आमटे या डॉ. बाबा आमटे यांची नात तर डॉ. विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. गौतम करजगी हे महारोगी सेवा समितीच्या विश्वस्तमंडळावर आहेत. त्यांना शर्विल […]

साखर कामगारांचा राज्यव्यापी बेमुदत संप मागे.

           राज्य सरकारने राज्यातील साखर कामगारांच्या पगार वाढीचा निर्णय घेणार्‍या त्रिपक्षीय समितीची घोषणा करून, साखर कामगारांच्या विविध प्रश्‍नावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने सोमवार दि.30 नोव्हेंबर पासून घोषणा केलेल्या राज्यव्यापी बेमुदत संप मागे घेण्यात आला असल्याची माहिती प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब […]

EPFO कार्यालयाने निवृत्तीवेतन धारकांना आपले जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविली.

           सध्या सुरू असलेली कोविड-19 महामारी आणि त्याचा वयोवृद्धांना असलेला धोका लक्षात घेऊन कर्मचारी भविष्यनिधी कार्यालयाने, जे निवृत्तीधारक आपले निवृत्तीवेतन ईपीएस 1995 या द्वारे मिळवितात आणि ज्यांचे जीवन प्रमाणपत्र 28 फेब्रुवारी 2021 च्या आधी कोणत्याही महिन्यात देण्यालायक असेल, अशा निवृत्तीधारकांना आपले जीवन प्रमाणपत्र (JPP) सादर करण्यासाठी दिलेली मुदत दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविली आहे.सध्या […]

प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांची आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे येथे पाहणी.

           प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली.            प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. […]