आतापर्यंत सुमारे ४८ हजार २२४ साईभक्‍तांनी श्रीं च्‍या दर्शनाचा लाभ घेतला.

           राज्‍य शासनाच्‍या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी १६ नोव्‍हेंबर खुले करण्‍यात आलेले असून दिनांक १६ नोव्‍हेंबर ते दिनांक २४ नोव्‍हेंबर २०२० याकालावधीत सुमारे ४८ हजार २२४ साईभक्‍तांनी श्रीं च्‍या दर्शनाचा लाभ घेतला.

पाथर्डी तालुक्यात बिबट्या जरेबंद झाला

          पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील वडदारा परिसरात डोंगराच्या पायथ्याला वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बिबट्या जरेबंद झाला आहे .हि तीन वर्षाची मादी आहे.

तुझ्या जागी मी असते तर..! ” या बालनाट्याचे अभिवाचन

           मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्यावतीने सागर लोधी लिखित ,”तुझ्या जागी मी असते तर..!” या बालनाट्याचे अभिवाचन करण्यात आले.            आई आणि मुलींच्या जागा बदलल्या तर प्रत्येकीला आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये सहज समजून त्यांच्यातील नाते अजून सुंदर होते हे या अभिवाचनातून ऐश्वर्या नाईकवाडी व मुग्धा घेवरीकर यांनी सुरेख वाचिक अभिवाचनातून […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ३५१ रुग्णांना डिस्चार्ज तर २५४ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १९ ऑक्टोबर २०२०, रोजी रात्री ७ वाजेपर्यंत ३५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ३७७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.४५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ४७५ रुग्णांना डिस्चार्ज तर ३८५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १८ ऑक्टोबर २०२०, रोजी रात्री ७ वाजेपर्यंत ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार १९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ४७५ रुग्णांना डिस्चार्ज तर ३८५ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक: १७ ऑक्टोबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत ४७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ७१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.१० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३८५ ने […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ५४९ रुग्णांना डिस्चार्ज तर ३०६ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १६ ऑक्टोबर २०२०, रोजी रात्री ७ वाजेपर्यंत५४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार २३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०६ […]

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३९ टक्के

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२०, रोजी रात्री ७ वाजेपर्यंत ४३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार ६८८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.३९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

अहमदनगर कापड बाजारात खरेदीसाठी वाढती गर्दी काळजी घेण्याचे आवाहन.

           कोरोना विषाणूचा प्रमाण अजुन आटोक्यात आले नाही तरी पण खरेदी साठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत असून नागरिकांनाकडून अजूनही सामाजिक अंतरांची दखल घेतली जात नाही. आज कापड बाजारात असे गर्दीचे दृश्य दिसले.            कापड बाजारात असे दृश्य सध्या रोजच दिसत आहे. याबाबत काही जागरूक नागरिकांनी प्रसार माध्यमांकडे नाराजी व्यक्त केली, तसेच याबाबत खरेदीला जाताना नागरिकांनी […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ९५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ४४५ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १४ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६५ […]