कोरोना विषाणूचा प्रमाण अजुन आटोक्यात आले नाही तरी पण खरेदी साठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत असून नागरिकांनाकडून अजूनही सामाजिक अंतरांची दखल घेतली जात नाही. आज कापड बाजारात असे गर्दीचे दृश्य दिसले.
           कापड बाजारात असे दृश्य सध्या रोजच दिसत आहे. याबाबत काही जागरूक नागरिकांनी प्रसार माध्यमांकडे नाराजी व्यक्त केली, तसेच याबाबत खरेदीला जाताना नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आणखी बातम्या

खराब झालेल्या काटवन खंडोबा रस्त्याला मनसेने दिले खासदारांचे नाव.

आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७५३ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

हाथरस घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने कॅन्डल मार्च, खटला युपीच्या बाहेर चालवण्याची मागणी.

राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची मा. आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी.