Computer Engineering : प्रा. दिपाली निलेश नाईक यांना कंप्युटर इंजिनिअरींग क्षेत्रातील पी.एच.डी पदवी प्रदान

ब्युरो टीम :  पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे येथील प्रा. दिपाली निलेश नाईक यांना नुकतीच सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथून “डेव्हलपमेंट ऑफ सिस्टिम फॉर प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस अँड रेमेडिएशन फॉर आय. टी इन्फ्रास्ट्रक्चर” या विषयावर कंप्युटर इंजिनिअरींग क्षेत्रातील पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली. सदर अभ्यासक्रमात त्यांना डॉ. अंबिका पवार, पर्सिस्टंट सिस्टम्स, पुणे यांचे मार्गदर्शन लाभले.  डॉ. […]

Uddhav Thakare : शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी

विक्रम बनकर (नगर) : शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. 17 जागांवरच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. 22 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. त्यापैकी 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात […]

Dr. Sujay vikhe : नगर दक्षिण मधून खासदार डॉ. सुजय विखेंना पुन्हा भाजपची उमेदवारी

विक्रम बनकर (नगर) : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील […]

Morya : ‘मोऱ्या’च्या मदतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे! प्रदर्शनाचा मार्ग मोकळा!

ब्युरो टीम : काही व्यक्ती अश्या असतात कि त्यांना प्रत्येक गोष्ट ही संघर्ष केल्यानेच मिळते. त्यात पहिला नंबर म्हणजे सफाई कामगार. त्यांच्या दिवसाची सुरुवातच मुळात जगातील दुर्गंधी साफ करण्यासोबत होते. अश्याच एका सफाई कामगाराचे आयुष्य रेखाटणाऱ्या ‘मोऱ्या’ चित्रपटाने चित्रपटातील नायकाप्रमाणेच ‘सेंसॉर प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष केला आहे. ‘मोऱ्या’ची व्यथा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना समजताच त्यांनी […]

ADCC : जिल्हा बँकेचे पिक कर्ज वेळेत भरणा करुन शुन्य टक्के व्याजदराचा शेतक-यांनी लाभ घ्यावा. – जिल्हा बँक चेअरमन श्री शिवाजीराव कर्डिले

विक्रम बनकर(नगर) : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून चालु वर्षीं आज अखेर अल्पमुदत शेती कर्जा करिता ३२११ कोटींचे कर्ज वाटप केले असून एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्पमुदत कर्ज वाटप करणारी आपली बँक एकमेव असून दि ३१ मार्च २०२४ अखेर वसूलास पात्र कर्ज रक्कम कर्जदार शेतक-यांनी वेळेत भरणा करुन रु ३ […]

KJEI : “मैदान 2K24 ‘ या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धाचे आयोजन ; महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

ब्युरो टीम : ट्रिनिटी ॲकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगमध्ये १३ फेब्रुवारीपासून KJEI चार दिवसीय स्पोर्ट्स स्पेशल, “मैदान 2K24 ही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात कल्याण जाधव शैक्षणिक संस्थेच्या ८ पेक्षा जास्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, बॉक्स क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, ऍथलेटिक्स आणि भालाफेक यासह विविध प्रकारच्या खेळांमध्ये आपले पराक्रम […]

Sunil Deodhar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर; निखिल वागळेंविरुद्ध देवधर यांची तक्रार

ब्युरो टीम : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वागळे यांनी जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण होणारे वक्तव्य करून अडवानी, मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही […]

Proud : प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते – मा. नगरसेविका वीणा बोज्जा

ब्युरो टीम : प. पु. माताजी श्री निर्मलादेवी प्रणित सहजयोग परिवाराच्या वतीने सहजयोगी भक्ती संजय संभार व द्यावनपेल्ली यांनी इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकौंटन्टस च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. या वेळी अहमदनगर जिल्हा सहजयोग समन्वयक श्रीनिवास बोज्जा, राज्य सदस्य अंबादास येन्नम, जेष्ठ नागरिक प्रा. अशोक काळे काका, मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा, डॉ. लक्ष्मीकांत […]

Shree Ram : प्रभू श्रीरामाविषयीच्या अस्मितेला धक्का लावू नका; ठाकरे गटाचे जाधव गिरीश जाधव यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

विक्रम बनकर (नगर) : येत्या २२ जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे श्री राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या राम लल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देश प्रभू श्री रामाच्या भक्ती रसात तल्लीन होणार आहे. नगर मध्ये चौका चौकातील मंदिरात विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन सर्वानी केले आहे. तेव्हा या दिवशी प्रभू श्री रामाविषयीच्या आमच्या अस्मितेला […]

Ram Shinde vs Vikhe Patil : राम शिंदेचे लोकसभेसाठी ‘वेटिंग फॉर तिकीट’, विखेंच्या अडचणी वाढणार!

विक्रम बनकर (नगर) : विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुन्हा एकदा नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘मी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे गेल्या वर्षभरापासून सांगत आहे. वेळोवेळी माझी भूमिका मांडली आहे. आता फक्त तिकीट मिळण्याची वाट पाहत आहे,’ असं शुक्रवारी (१९ जानेवारी) प्रा. राम शिंदेंनी नगर शहरात माध्यमांशी बोलताना […]