Computer Engineering : प्रा. दिपाली निलेश नाईक यांना कंप्युटर इंजिनिअरींग क्षेत्रातील पी.एच.डी पदवी प्रदान

ब्युरो टीम :  पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे येथील प्रा. दिपाली निलेश नाईक यांना नुकतीच सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथून “डेव्हलपमेंट ऑफ सिस्टिम फॉर प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस अँड रेमेडिएशन फॉर आय. टी इन्फ्रास्ट्रक्चर” या विषयावर कंप्युटर इंजिनिअरींग क्षेत्रातील पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली. सदर अभ्यासक्रमात त्यांना डॉ. अंबिका पवार, पर्सिस्टंट सिस्टम्स, पुणे यांचे मार्गदर्शन लाभले.  डॉ. […]

Uddhav Thakare : शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी

विक्रम बनकर (नगर) : शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. 17 जागांवरच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. 22 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. त्यापैकी 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात […]

Shree Ram : प्रभू श्रीरामाविषयीच्या अस्मितेला धक्का लावू नका; ठाकरे गटाचे जाधव गिरीश जाधव यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

विक्रम बनकर (नगर) : येत्या २२ जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे श्री राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या राम लल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देश प्रभू श्री रामाच्या भक्ती रसात तल्लीन होणार आहे. नगर मध्ये चौका चौकातील मंदिरात विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन सर्वानी केले आहे. तेव्हा या दिवशी प्रभू श्री रामाविषयीच्या आमच्या अस्मितेला […]

नवीन वर्ष, नाताळ निमित्त साईचरणी १५ कोटींची देणगी जमा; प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांची माहिती

विक्रम बनकर(नगर): श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, सरत्‍या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या दिनांक २३ डिसेंबर २०२३ ते दिनांक ०१ जानेवारी २०२४ याकालावधीत सुमारे ०८ लाखाहुन अधिक साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले तर याकालावधीत सुमारे १५.९५ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे […]

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या उपक्रमातून संत तुकाराम महाराजांच्या वचनाची प्रचिती

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेचे महोत्सव सुरू असून, याचा गरजू घटकातील लोकांना लाभ मिळत आहे. एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ! या संत तुकाराम महाराजांच्या वचनाची प्रचिती या हॉस्पिटलच्या कार्यातून येत आहे. आरोग्य सेवेच्या या मंदिरात समाजासाठी अनेक व्यक्ती झटून योगदान देत आहे. अशाप्रकारे सेवाभावाने आपले उत्तरदायित्व पार पडल्यास अनेक प्रश्‍न सुटणार असल्याची भावना महापालिका आयुक्त डॉ. […]