Shree Ram : प्रभू श्रीरामाविषयीच्या अस्मितेला धक्का लावू नका; ठाकरे गटाचे जाधव गिरीश जाधव यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

विक्रम बनकर (नगर) : येत्या २२ जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे श्री राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या राम लल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देश प्रभू श्री रामाच्या भक्ती रसात तल्लीन होणार आहे. नगर मध्ये चौका चौकातील मंदिरात विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन सर्वानी केले आहे. तेव्हा या दिवशी प्रभू श्री रामाविषयीच्या आमच्या अस्मितेला […]

Ram Shinde vs Vikhe Patil : राम शिंदेचे लोकसभेसाठी ‘वेटिंग फॉर तिकीट’, विखेंच्या अडचणी वाढणार!

विक्रम बनकर (नगर) : विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुन्हा एकदा नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘मी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे गेल्या वर्षभरापासून सांगत आहे. वेळोवेळी माझी भूमिका मांडली आहे. आता फक्त तिकीट मिळण्याची वाट पाहत आहे,’ असं शुक्रवारी (१९ जानेवारी) प्रा. राम शिंदेंनी नगर शहरात माध्यमांशी बोलताना […]

रॉकी भाई पुन्हा परतणार…KGF चॅप्टर 3 बाबत महत्वाची बातमी

KGF Chapter : KGF Chapter 2 ला रिलीज होऊन 1 वर्ष पूर्ण झाले आहे. या प्रसंगी, चित्रपटाची निर्मिती कंपनी होम्बल फिल्म्सने भाग 3 बद्दल सूचना देणारा व्हिडिओ जारी केला आहे. यशचे चाहते याबद्दल खूप उत्सुक आहेत. KGF Chapter 2 चित्रपट कन्नड उद्योगातील सर्वाधिक व्यवसाय करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने भारतातच नाही तर परदेशातही चांगला […]

Redmi Note 12 Pro 5G स्मार्टफोन मिळतोय 900 रुपयांमध्ये

Redmi Note 12 Pro 5G : तुम्हाला Redmi Note 12 Pro 5G मध्ये अनेक उत्तम फीचर्स मिळतात. तुम्हालाही हा फोन घ्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असायला हवी. आम्ही या फोनवर सुरू असलेल्या डिस्काउंट ऑफर्सबद्दल सांगत आहोत. कारण सध्या तुम्हाला त्यावर सर्वात मोठी सूट मिळत आहे. चला तर मग सांगू की तुम्ही हा फोन […]

Moto G13 : मोटोरोलाचा 29 मार्च रोजी येणारा दमदार फोन, कमी किमतीत सर्वोत्तम फीचर्स

Motorola च्या नवीन स्मार्टफोन Moto G13 ची वाट पाहत असलेल्या यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने या फोनच्या लॉन्च डेटची पुष्टी केली आहे. फ्लिपकार्टवरील लाईव्ह मायक्रोसाइटनुसार, हा फोन भारतात 29 मार्च रोजी लॉन्च होईल. कंपनीने हा फोन आधीच युरोपमध्ये लॉन्च केला आहे. भारतात त्याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. हा फोन लॅव्हेंडर ब्लू […]

केवळ 400 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवेल कोट्याधीश

नवी दिल्ली : पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF Account) हे दीर्घकालीन गुंतवणूक साधन आहे, जे कोणत्याही गुंतवणूकदारासाठी उत्तम गुंतवणूक पर्याय ठरू शकते. यामुळे गुंतवणूकदार निवृत्तीनंतरही त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतो. PPF नियमांनुसार, गुंतवणूकदार कोणत्याही बँकेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये त्याच्या PPF खात्यात 100 रुपये जमा करून पीपीएफ खाते उघडू शकतो. तुमचे खाते असल्यास पीपीएफ खात्यात […]

IND vs AUS: भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली

नवी दिल्ली : चेन्नई येथे झालेल्या शेवटच्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारताचा २१ धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. मालिका विजयानंतर ऑस्ट्रेलिया आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय संघ क्रमवारीत जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा संघ बनला आहे. 21 धावांच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा रेटिंग पॉइंट 113.286 वर गेला आहे. त्याच वेळी, भारत 112.638 ने दुसरे स्थान पटकावले आहे. यापूर्वी […]

Raj Thackeray : राज ठाकरेंचा इशारा आणि मुंबईमधील बेकायदा दर्गा पालिकेने पाडला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम मधील बेकायदेशीर दर्ग्याचा मुद्दा उपस्थित करताच प्रशासनाने माहीम किनारपट्टीवरील ‘बेकायदेशीर दर्गा’ (Dargah) जमीनदोस्त केला आहे. बुधवारी झालेल्या रॅलीदरम्यान मनसे प्रमुखांनी खुल्या व्यासपीठावरून दर्गा न हटवल्यास बांधकामाच्या ठिकाणी भव्य गणपती मंदिर उभारण्यात येईल, असा इशारा दिला होता. ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईतील दर्ग्यावर कारवाई करण्यात […]

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग ही अनपेक्षित घटना – पंतप्रधान

           काल पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ( serum institute ) आग लागली. या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना सीरम इन्स्टिट्यूट तर्फे प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.            देशात सध्या करोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे. यात सीरम इन्स्टिट्यूची कोविशिल्ड लस पण वापरली जात आहे. भारताच्या या लसीला अनेक देशांतून मागणी आहे. […]

डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या. – वॉर अँड पिस ! हे होते त्यांचे शेवटचे ट्विट.

           आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आज आत्महत्या केली. त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. शीतल करजगी आमटे या डॉ. बाबा आमटे यांची नात तर डॉ. विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. गौतम करजगी हे महारोगी सेवा समितीच्या विश्वस्तमंडळावर आहेत. त्यांना शर्विल […]