अहमदनगर जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांना डिस्चार्ज तर ३६५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १३ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६५ […]

मा.खा.डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे उद्या प्रकाशन.

           सहकार चळवळीचे आणि एकात्मिक ग्रामीण विकासाचे अध्वर्यु मा.खा.डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन उद्या मंगळवार दि.१३ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १०.०० वा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते होणार आहे.            मा.खा.डॉ. बाळासाहेब विखे पाटील हे दीर्घकाल संसदीय राजकारणात सक्रिय राहिले. १९६२ च्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदापासून ते त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत […]

अहमदनगर जिल्ह्यात आज १०४० रुग्णांना डिस्चार्ज तर ४११ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १२ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत१०४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ८३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४११ ने […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ७७९ रुग्णांना डिस्चार्ज तर ५४५ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक 10 ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ७७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ३८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४५ […]

“अहमदनगर फिल्म फौंडेशन” या संस्थेला आज 3 वर्ष पूर्ण.

शब्दांकन- सिध्दी कुलकर्णी.            Film For Change ही दृष्टी ठेऊन “अहमदनगर फिल्म फौंडेशन” या संस्थेला आज 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. अहमदनगर मध्ये चित्रपटांकरीता एक व्यासपीठ खुले करून कलाकारांना, रसिकांना तसेच तंत्रज्ञांना चित्रपटा संदर्भात मदत, शिक्षण आणि प्रोत्साहन देणे हेच या संस्थेचे ध्येय आहे.            अहमदनगर मध्ये चित्रपट रसिकांना एकत्र करुन चित्रपटाबाबतची साक्षरता वाढवणे तसेच […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ३६१ रुग्णांना डिस्चार्ज तर ८२० बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०८ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ३६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ८५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८२० […]

चिंता वाढली आज अहमदनगर जिल्ह्यात १०३८ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ६१७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ४९७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०३८ […]

आज अहमदनगर जिल्ह्यात ४१६ रुग्णांना डिस्चार्ज तर ४५२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ४५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४५२ […]

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम तालुकास्तरीय यंत्रणांनी गतिमानतेने काम करण्याची गरज- जिल्हाधिकारी

           कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची कोरोनादूत तपासणी करत आहेत. मात्र, ही मोहिम प्रत्येक तालुकास्तरीय यंत्रणांनी अधिक गतिमानतेने राबविण्याची गरज आहे. त्याचबरोबर, सर्वेक्षणाची माहिती लगेचच पोर्टलवर अपलोड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदि यांनी दिल्या आहेत. […]

मराठा महिला पदाधिकारी यांचे नगर येथे तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन.

           मराठा समाजाच्या अरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने नगर तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून तहसीलदार उमेश पाटील यांना निवेदन दिले. मराठा क्रांती मोर्चाच्या महिला आघाडी केंद्र व राज्य सरकारकडे अनेक दिवसांपासून आरक्षण तसेच इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी शांततेच्या व संयमाच्या मार्गाने पाठपुरावा करीत आहे. मात्र अद्याप […]