Looking for Swadeshi Twitter?, Than join “Tooter.in”

           If you are searching made in India alternative for twitter or “Swadeshi” version for Twitter? than join the Tooter.            Tooter is gaining popularity due to its pitch as ‘Made in India’ alternative to Twitter, and it is aided by the fact that the similar interface of the platform is easier to use for […]

साखर कामगारांचा राज्यव्यापी बेमुदत संप मागे.

           राज्य सरकारने राज्यातील साखर कामगारांच्या पगार वाढीचा निर्णय घेणार्‍या त्रिपक्षीय समितीची घोषणा करून, साखर कामगारांच्या विविध प्रश्‍नावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने सोमवार दि.30 नोव्हेंबर पासून घोषणा केलेल्या राज्यव्यापी बेमुदत संप मागे घेण्यात आला असल्याची माहिती प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब […]

मुंबई, चेन्नईसह 16 ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे छापे.

          प्राप्तिकर विभागाने, आयटी सेझ विकासकचे माजी संचालक आणि चेन्नईतील स्टेनलेस-स्टीलचे प्रमुख पुरवठादार यांच्याशी संबंधित चेन्नई, मुंबई, हैदराबाद आणि कुडलोर येथील 16 ठिकाणी २७.११.२०२० रोजी छापे टाकले.            यात माजी संचालक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी गेल्या ३ वर्षात सुमारे १०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे पुराव्यामध्ये निष्पन्न झाले आहे. एका निर्माणाधीन प्रकल्पात आयटी सेझ विकासकाने काम […]

खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये किमान आधारभूत किंमतीनुसार खरेदी.

           सध्या सुरू असलेल्या खरीप विपणन हंगाम (KMS) २०२०-२१, मध्ये सरकार शेतकऱ्यांकडून २०२०-२१ या वर्षातील खरीप पिकांची खरेदी सध्या अस्तित्वात असलेल्या आधारभूत किंमत योजनांनुसार करत आहे.            पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तामिळनाडू, चंदिगड, जम्मू आणि काश्मिर, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश ओदिशा आणि महाराष्ट्र या धान उत्पादक राज्ये व केंद्रशासिक प्रदेशात खरीप विपणन हंगाम २०२०-२१ […]

ओळख कायद्याची..प्रसूती सुविधा कायदा १९६१ (भारतातील नोकरदार स्त्रियांना मिळणारी प्रसूतीची रजा व कायदे)

अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.)            एखाद्या नोकरदार स्त्रीला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा आनंदासोबत तिच्या मनात भविष्यात लागणार्‍या बाळंतपणासाठीच्या रजेचे, ऑफिसातल्या आपल्यावरील जबाबदाऱ्यांचे व आर्थिक जुळवाजुळवीचे विचारही येऊ लागतात. आपण काम करत असलेल्या कंपनीची प्रसूती रजेबाबत काय पॉलिसी आहे, कोणाकडून व्यवस्थित माहिती मिळेल, रजेसाठी काय करावे लागेल, कोणकोणत्या बाबींची पूर्तता केली की आपली […]

EPFO कार्यालयाने निवृत्तीवेतन धारकांना आपले जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविली.

           सध्या सुरू असलेली कोविड-19 महामारी आणि त्याचा वयोवृद्धांना असलेला धोका लक्षात घेऊन कर्मचारी भविष्यनिधी कार्यालयाने, जे निवृत्तीधारक आपले निवृत्तीवेतन ईपीएस 1995 या द्वारे मिळवितात आणि ज्यांचे जीवन प्रमाणपत्र 28 फेब्रुवारी 2021 च्या आधी कोणत्याही महिन्यात देण्यालायक असेल, अशा निवृत्तीधारकांना आपले जीवन प्रमाणपत्र (JPP) सादर करण्यासाठी दिलेली मुदत दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविली आहे.सध्या […]

प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांची आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे येथे पाहणी.

           प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली.            प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. […]

शिर्डी साईप्रसादालयामध्‍ये सुमारे ०१ लाख १० हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला.

           राज्‍य शासनाच्‍या आदेशाने शिर्डी येथील श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले असून दिनांक १६ नोव्‍हेंबर ते दिनांक २७ नोव्‍हेंबर २०२० याकालावधीत ९१ हजार १३६ साईभक्‍तांनी श्रीं च्‍या दर्शनाचा लाभ घेतला. तर याकाळात श्री साईप्रसादालयामध्‍ये सुमारे ०१ लाख १० हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज […]

ओळख कायद्याची..हिंदू विवाहविषयक कायदा १९५५

अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.)            हिंदू विवाहविषयक कायदा १९५५ या कायद्याचे ब्रिटिश अंमलापूर्वीचा कायदा, ब्रिटिश अंमल असताना फुटकळ स्वरूपाच्या अधिनियमामुळे निर्माण झालेला अंशतः सुधारित केलेला कायदा व स्वतंत्र्याप्राप्तीनंतर हिंदू विवाह अधिनियम १९५५ व त्यात वेळोवेळी केलेल्या सुधारणा यांमुळे निर्माण झालेला सर्वस्वी नवीन संपृक्त व स्वयंपूर्ण स्वरूपाचा कायदा, असे तीन प्रकारचे भाग पाडता येतील. […]