रेल्वे भर्ती परीक्षा १५ डिसेंबर २०२० पासून पुर्ववत होणार.

  कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर स्थगित असलेल्या रेल्वे भर्ती परीक्षा १५ डिसेंबर २०२० पासून पुर्ववत होणार आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी Twitter द्वारे दिली.       ३ प्रकारच्या विविध श्रेणी अंतर्गत १,४०,६४० पदांची भरती केली जाणार असून यासाठी २,४२,००,००० अर्जांची प्राप्ती झाली असून अर्जांची छाननी प्रकिया पुर्ण झाली आहे. कोविड संकटामुळे परीक्षा स्थगित असलेल्या या […]