कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर स्थगित असलेल्या रेल्वे भर्ती परीक्षा १५ डिसेंबर २०२० पासून पुर्ववत होणार आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी Twitter द्वारे दिली.    

  ३ प्रकारच्या विविध श्रेणी अंतर्गत १,४०,६४० पदांची भरती केली जाणार असून यासाठी २,४२,००,००० अर्जांची प्राप्ती झाली असून अर्जांची छाननी प्रकिया पुर्ण झाली आहे. कोविड संकटामुळे परीक्षा स्थगित असलेल्या या परीक्षा आता १५ डिसेंबर २०२० पासून पुर्ववत होणार आहेत, यात सर्व श्रेणीसाठी कॉम्पुटर बेस चाचणी चा अंतर्भाव असुन परिपूर्ण महिती लवकरच प्रसिध्द करण्यात येईल अशी माहिती रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.  



रेलवे में विभिन्न पदों की सभी 3 श्रेणियों के लिये भर्ती प्रक्रिया के आवेदनों की जांच पूर्ण की जा चुकी है, विभिन्न पदों पर भर्ती के लिये परीक्षाओं का आयोजन 15 दिसंबर से शुरु किया जायेगा। pic.twitter.com/FUqXkfjxl7

— Piyush Goyal (@PiyushGoyal) September 5, 2020