IND vs AUS: भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली

नवी दिल्ली : चेन्नई येथे झालेल्या शेवटच्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारताचा २१ धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. मालिका विजयानंतर ऑस्ट्रेलिया आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय संघ क्रमवारीत जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा संघ बनला आहे. 21 धावांच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा रेटिंग पॉइंट 113.286 वर गेला आहे. त्याच वेळी, भारत 112.638 ने दुसरे स्थान पटकावले आहे. यापूर्वी […]