Moto G13 : मोटोरोलाचा 29 मार्च रोजी येणारा दमदार फोन, कमी किमतीत सर्वोत्तम फीचर्स
Motorola च्या नवीन स्मार्टफोन Moto G13 ची वाट पाहत असलेल्या यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने या फोनच्या लॉन्च डेटची पुष्टी केली आहे. फ्लिपकार्टवरील लाईव्ह मायक्रोसाइटनुसार, हा फोन भारतात 29 मार्च रोजी लॉन्च होईल. कंपनीने हा फोन आधीच युरोपमध्ये लॉन्च केला आहे. भारतात त्याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. हा फोन लॅव्हेंडर ब्लू […]