केवळ 400 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवेल कोट्याधीश
नवी दिल्ली : पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF Account) हे दीर्घकालीन गुंतवणूक साधन आहे, जे कोणत्याही गुंतवणूकदारासाठी उत्तम गुंतवणूक पर्याय ठरू शकते. यामुळे गुंतवणूकदार निवृत्तीनंतरही त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतो. PPF नियमांनुसार, गुंतवणूकदार कोणत्याही बँकेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये त्याच्या PPF खात्यात 100 रुपये जमा करून पीपीएफ खाते उघडू शकतो. तुमचे खाते असल्यास पीपीएफ खात्यात […]