Raj Thackeray : राज ठाकरेंचा इशारा आणि मुंबईमधील बेकायदा दर्गा पालिकेने पाडला
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम मधील बेकायदेशीर दर्ग्याचा मुद्दा उपस्थित करताच प्रशासनाने माहीम किनारपट्टीवरील ‘बेकायदेशीर दर्गा’ (Dargah) जमीनदोस्त केला आहे. बुधवारी झालेल्या रॅलीदरम्यान मनसे प्रमुखांनी खुल्या व्यासपीठावरून दर्गा न हटवल्यास बांधकामाच्या ठिकाणी भव्य गणपती मंदिर उभारण्यात येईल, असा इशारा दिला होता. ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईतील दर्ग्यावर कारवाई करण्यात […]