MHT-CET २०२० परीक्षेसाठी यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील ५ शहरात परीक्षाकेंद्रे सुरु केली आहेत यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल हि परीक्षाकेंद्रे नगर शहर व्यतिरिक्त राहता, संगमनेर, कोपरगाव व श्रीगोंदे शहरात सुरू केली आहेत. याची महिती राज्याचे तंत्र शिक्षण राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे यांनी ट्वीट करून दिली आहे.
|
आणखी बातम्या
नगरशहर शिवसेनेत धुसफूस, पदाधिकाऱ्याचे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र. कोरोना व त्याचा शैक्षणिक वर्गावर झालेला परिणाम शेवगाव तालुक्यातील रांजनी गावातील ग्रामस्थांनी केली ग्रामसभेची मागणी. आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर, तर ८३४ रुग्णांना डिस्चार्ज. |