कोरोनामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पातून केवळ ३३ टक्के खर्च करण्याची मर्यादा सरकारने घालून दिली आहे.मात्र, महापालिकेने विविध विभागांतर्गत अनावश्यक कामेही काढली आहेत. त्याबाबतचे प्रस्ताव तयार करून मान्यता घेतली आहे. यासाठी आधीही रयत परिषदेने या बाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यानां पत्र लिहिलेले आहे. |
आणखी बातम्या
बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपी विशेष सीबीआय न्यायालयातून निर्दोष मुक्त. केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय. हाथरस की घटना के बाद सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई ने युपी सरकार पर साधा निशाणा. आजचा न्यायालयाचा निकाल हा प्रभूरामावर असलेल्या श्रद्धेचा विजय आहे: माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी |