खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी नुकताच कर्जत तालुक्याच्या दौरा केला या दरम्यान त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. दौऱ्यादरम्यान तोरकडवाडी (ता. कर्जत) येथे जि. प. अहमदनगर यांच्या वतिने बांधलेल्या साठवण बंधाऱ्याचे जलपूजन केले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. |
आणखी बातम्या केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय. नगरशहर शिवसेनेत धुसफूस, पदाधिकाऱ्याचे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र. अहमदनगर महापालिका: अखेर पाच स्वीकृत नगरसेवकांची झाली निवड कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी और प्रियंका गांधी को युपी पुलिस ने हिरासत में लिया। |