शंकरवाडी व पंचक्रोशीतील शेतीसाठी वरदान असलेला शंकरवाडी येथील तलाव ३० वर्षानंतर पहिल्यांदा भरला असता, तलावाचे जलपूजन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले साहेब व शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या हस्ते संपन्न झाले. अहमदनगर जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ४८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल. ओळख कायद्याची – कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा २००५. भाजपा शेवगाव तालुका यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी. |