महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री.प्रवीणजी दरेकर साहेब यांनी बीड वरून मुंबई कडे जात असताना अहमदनगर शहराचे महापौर श्री बाबासाहेब वाकळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत महापौर श्री बाबासाहेब वाकळे पा. यांनी केले.
           तसेच या प्रसंगी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष श्री विनायक मेटे, भाजपा शहर अध्यक्ष श्री भैय्या गंधे, नगरसेवक श्री रविंद्र बारस्कर, श्री उदय कराळे, श्री शिवाजी चव्हाण, अशोक वाकळे, बाळासाहेब वाकळे, किशोर वाकळे, अजिंक्य वाकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आणखी बातम्या

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम तालुकास्तरीय यंत्रणांनी गतिमानतेने काम करण्याची गरज- जिल्हाधिकारी

मराठा महिला पदाधिकारी यांचे नगर येथे तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन.

आज अहमदनगर जिल्ह्यात ४१६ रुग्णांना डिस्चार्ज तर ४५२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर करणे गरजेचे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे