आज महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवड होणार होती बऱ्याच दिवसापासून चर्चेत असणारी हि निवडणुक आज अखेर पार पडली. आजच्या झालेल्या या सभेत अंतिमतःहा पाच सदस्यांची निवड झाली. यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन व भाजपाच्या एक सदस्य निवडला.
           आज शिवसेनेकडून संग्राम शेळके व मदन आढाव, भाजप कडून रामदास आंधळे तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून राजू काचोरे व विपुल शेटीया यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली.
           निवडीनंतर सर्व नवनियुक्त नगरसेवकांचे मा. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अभिनंदन केले.

आणखी बातम्या

बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपी विशेष सीबीआय न्यायालयातून निर्दोष मुक्त.

सुखकर्ता कॉलनी, सावेडी येथील नागरिकांचे विविध समस्यांबाबत नगरसेविका यांना निवेदन.

हाथरस की घटना के बाद सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई ने युपी सरकार पर साधा निशाणा.

केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय.