राळेगणसिद्धी येथील राळेगण थेरपाळ ते बेल्हे या ३९ कि.मी. रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. या रस्त्याच्या विकास कार्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णासाहेब हजारे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरीजी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी केलेले प्रयत्न सफल झाले. व या कामाचे भूमिपूजन पार पडले. स्नेहालय उचल फाउंडेशन च्या वतीने गरजू महिलांना आटा चक्कीचे वाटप. कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील बडेवाडी येथील टोल वसुली थांबवावी अन्यथा आंदोलन. नगराध्यक्षा बहिणीने मंत्री असलेल्या भावाकडे ‘मराठा आरक्षण मिळाले पाहिजे’ अशी मागितली ओवाळणी. |